Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
Star pravah, Latest Marathi News
मराठी इंडस्ट्रीत डान्सर, अभिनेत्री, गीतकार आणि गायिका म्हणून नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री म्हणजे आदिती द्रविड. भूमिकेची जाण, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि नवीन शिकण्याची धडपड आदितीमध्ये जाणवते. आता ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महामानव ...
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ...
‘साथ दे तू मला’ या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि समीरचं लग्न अवघ्या काही दिवसांवर असताना समीर प्राजक्तासमोर एक सत्य उघड करणार आहे. ...
छोट्या पडद्यावरील अभिनेता हरिश दुधाडेने मालिकेत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. ...
स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेल्या ‘साथ दे तू मला’ या मालिकेला आणि मालिकेच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. ...
स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच 'मोलकरीण बाई' ही नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येत या मालिकेचा पहिला एपिसोड पाहिला. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर तब्बल ९ वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ...
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत, लेखिका रोहिणी निनावे यांचे शब्द आणि ऊर्मिला धनगरच्या आवाजात मोलकरीण बाई या मालिकेतील शीर्षकगीताच्या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलंय. ...