भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Star pravah, Latest Marathi News
Mulgi Jhali Ho: 'मुलगी झाली हो' मालिका ५ वर्षे लीप घेताना दिसली आहे. साजिरीला मुलगी झाली आणि ती पाच वर्षांची होऊन शाळेत देखील जायला लागली. मालिकेचा हा लीप रंजक वळण घेऊन आला आहे. ...
Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे. कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचा आगमन सोहळा करणार आहेत. ...
Meenakshi Rathod: मीनाक्षी राठोडने लेकीच्या बारशादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...
Meenakshi Rathod:'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मीनाक्षी राठोडने काही दिवसांपूर्वी लेकीचं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याला चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती. ...
Siddharth Jadhav : सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ...
Me Honor Superstar: मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगली. ...
Aditi Deshpande : 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील शुभम आणि कीर्तीच्या भूमिकेइतकीच जिजी आक्कांची भूमिका देखील प्रचंड गाजली. ही भूमिका अदिती देशपांडे यांनी साकारली आहे. ...