आज सगळीकडे घोषणाबाजीचं अध्यात्म सुरू आहे. घोषणाबाजीने आपण लोकांना एकत्र आणू शकतो, आपण जगात अनेक गोष्टी साध्य करू शकतो, पण घोषणांमुळे आपण आपल्या अंतरंगात मात्र डोकावू शकत नाही. ...
खरोखर प्रेमाच्या स्पर्शात खूपमोठी ताकत असते. म्हणून मित्रांनो आपल्या मुलांना, मुलींना, आई-बाबांना, मित्रांना, नातेवाईकांना, जीवलगांना ‘‘जादू की झप्पी’ द्या. पहा प्रेमात किती पटीने वाढ होते ती. खरोखर जादूच्या झप्पीची ताकदच काही ओर असते. ...