लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोयाबीन

Soybean, सोयाबीन

Soybean, Latest Marathi News

सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
हळद विक्रीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी; खरेदीदारांकडून मिळेनात शेतकरी बांधवांना वेळेवर पैसे - Marathi News | Payment for sale of turmeric is received after forty days; Farmers not get timely payment from buyers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद विक्रीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी; खरेदीदारांकडून मिळेनात शेतकरी बांधवांना वेळेवर पैसे

हळदीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी ...

Kharif Sowing: राज्यात आतापर्यंत किती पेरण्या झाल्या? कापूस आणि सोयाबीनची काय आहे स्थिती - Marathi News | Kharif Sowing: How many sowings have been done in Maharashtra at end of June, What is the status of cotton and soybeans? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing: राज्यात आतापर्यंत किती पेरण्या झाल्या? कापूस आणि सोयाबीनची काय आहे स्थिती

Kharif sowing राज्यात जून महिन्याच्या शेवटी काही ठिकाणी मॉन्सूनचा जोर धरू लागला आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही पेरण्यांच्या लायक पाऊस झालेला नाही. यंदाच्या खरिपात राज्यात किती पेरण्या झाल्या ते जाणून घेऊ. ...

Soyabean Rates : मागच्या हंगामातील सोयाबीनला या हंगामात किती मिळतोय दर? - Marathi News | Soyabean Rates market yard maharashtra How much rate last season soybeans this season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Rates : मागच्या हंगामातील सोयाबीनला या हंगामात किती मिळतोय दर?

अनेक शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील सोयाबीन अद्याप साठवून ठेवलेली आहे. ...

Soybean Khodmashi बीज प्रक्रियेव्दारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन - Marathi News | Soybean weevil management by seed treatment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Khodmashi बीज प्रक्रियेव्दारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

विदर्भात कापूसानंतर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे व त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होते. ...

निर्यात वाढल्याने गहू, सरकी ढेप वधारले; हरभरा अन् सोयाबीनच्या दरात चढ-उतार - Marathi News | Wheat, Sarki Dhep price increased due to increase in exports; Fluctuations in prices of gram and soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यात वाढल्याने गहू, सरकी ढेप वधारले; हरभरा अन् सोयाबीनच्या दरात चढ-उतार

बाजारातील आवक वाढल्यानंतर ज्वारीतील तेजी कमी झाली... ...

गेली ६ महिने वाट पाहूनही सोयाबीनची दरकोंडी कायम दुसरीकडे हळदीच्या दरात ही घसरण सुरूच - Marathi News | Despite waiting for the last 6 months, the price of soybeans is still in pressure, on the other hand, the price of turmeric continues to fall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेली ६ महिने वाट पाहूनही सोयाबीनची दरकोंडी कायम दुसरीकडे हळदीच्या दरात ही घसरण सुरूच

शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा लागून .. ...

Soyabean Bajarbhav : पिवळ्या आणि पांढऱ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Soyabean bajarbhav in nagpur, lasalgaon and latur market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : पिवळ्या आणि पांढऱ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 22 हजार 516 क्विंटलची आवक झाली. ...

खरीप पिकांतील तण नियंत्रणास करू नका दुर्लक्ष; अन्यथा साधणार नाही उत्पादनाचे लक्ष - Marathi News | Do not neglect weed control in kharif crops otherwise the yield will not be achieved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप पिकांतील तण नियंत्रणास करू नका दुर्लक्ष; अन्यथा साधणार नाही उत्पादनाचे लक्ष

खरीप पिकातील तण नियंत्रणासाठीचा कृषीसल्ला .. ...