Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Bajarbhav : पिवळ्या आणि पांढऱ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav : पिवळ्या आणि पांढऱ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Soyabean bajarbhav in nagpur, lasalgaon and latur market yard check here | Soyabean Bajarbhav : पिवळ्या आणि पांढऱ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav : पिवळ्या आणि पांढऱ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 22 हजार 516 क्विंटलची आवक झाली.

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 22 हजार 516 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 22 हजार 516 क्विंटलची आवक झाली. यात सोयाबीनला सरासरी 03  हजार 800 रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज पिंपळगाव बसवंत-पालखेड बाजार समितीत हायब्रीड सोयाबीनला (Soyabean Market) सरासरी 04 हजार 435 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 24 जून रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला (Todays Soyabean Rate) सरासरी 04 हजार 277 रुपयांपासून ते 4550 रुपयापर्यंत दर मिळाला. यानंतर हायब्रीड सोयाबीनला अमरावती बाजार समितीत 04 हजार 304 रुपये, नागपूर बाजार समितीत 4389 रुपये, तर हिंगोली बाजारात 4325 रुपये दर मिळाला. लासलगाव-निफाड बाजार समिती (Lasalgaon Niphad) पांढऱ्या सोयाबीनला सरासरी 481 रुपये दर मिळाला.

आज पिवळ्या सोयाबीनची 15 हजारहून अधिक क्विंटलची आवक झाली. लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक 4 हजार 610 रुपयांचा दर मिळाला. अकोला बाजार समितीत 4200 रुपये, यवतमाळ बाजार समिती 4300 रुपये, मालेगाव बाजार समिती 4276 रुपये, चिखली बाजार समितीत 04 हजार 271 रुपये तर हिंगणघाट बाजार समितीत 3800 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत आजचे सोयाबीनचे बाजार भाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/06/2024
अहमदनगर---क्विंटल15432544464385
अहमदनगरपिवळाक्विंटल47400043004150
अकोलापिवळाक्विंटल1419393044304200
अमरावती---क्विंटल154420044004300
अमरावतीलोकलक्विंटल2187420044084304
अमरावतीपिवळाक्विंटल272400043504280
बीड---क्विंटल444374044314375
बीडपिवळाक्विंटल130436444114378
बुलढाणालोकलक्विंटल770400044604300
बुलढाणापिवळाक्विंटल1585403144444316
चंद्रपुरपिवळाक्विंटल85394042414133
धाराशिव---क्विंटल65450045004500
धाराशिवपिवळाक्विंटल29442144264425
हिंगोलीलोकलक्विंटल800410045504325
हिंगोलीपिवळाक्विंटल47430044004350
जालनालोकलक्विंटल51415144254291
जालनापिवळाक्विंटल8440045294480
लातूरपिवळाक्विंटल5290440146334610
नागपूरलोकलक्विंटल81410044854389
नागपूरपिवळाक्विंटल189410343384228
नांदेडपिवळाक्विंटल3425043004275
नंदुरबार---क्विंटल34390043004300
नाशिक---क्विंटल734350146514540
नाशिकहायब्रीडक्विंटल234320345014435
नाशिकपिवळाक्विंटल3424142914276
नाशिकपांढराक्विंटल264420045014481
परभणीपिवळाक्विंटल30440045004450
वर्धापिवळाक्विंटल1907360044534117
वाशिम---क्विंटल1725418145204371
वाशिमपिवळाक्विंटल3300424344654300
यवतमाळपिवळाक्विंटल614413144464337
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)22516

Web Title: Latest News Todays Soyabean bajarbhav in nagpur, lasalgaon and latur market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.