ICC World Cup 2019: श्रीलंकेने अनपेक्षित निकाल नोंदवताना यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील चुरस अधिक वाढली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा अनुक्रमे भारत व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेला सामना रंजक ठरला. ...
पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेपुढे ३०९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हाचा यशस्वीपणे पाठलाग दक्षिण आफ्रिकेला करता आला नाही आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. ...