लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

हजारोंच्या साक्षीने दुधनीत श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळ्याची सुरूवात - Marathi News | ceremony of Sri Siddharameshwar in Dudhani witnessed by thousands | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हजारोंच्या साक्षीने दुधनीत श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळ्याची सुरूवात

दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामेश्वर अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. ...

मंगलपल्ली आत्महत्या प्रकरण: पुलगम, चिप्पा अन् कामुनीसह १९ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | mangalpalli suicide case registered against 19 persons including pulgam chippa and kamuni | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगलपल्ली आत्महत्या प्रकरण: पुलगम, चिप्पा अन् कामुनीसह १९ जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी किरणची पत्नी सुमलता मंगलपल्ली हिने फिर्याद दिली आहे. ...

पालकमंत्री विखे-पाटील आडम मास्तरांना म्हणाले 'हम तुम्हारे साथ है' - Marathi News | Guardian Minister Vikhe-Patil said to Adam Master Hum Tumhare Saath Hai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्री विखे-पाटील आडम मास्तरांना म्हणाले 'हम तुम्हारे साथ है'

कुंभारी येथे रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून ३० हजार घरकूल प्रकल्प साकार होत आहे. ...

एटीएम कार्डची अदला बदल करत फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for cheating by exchanging ATM cards in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम कार्डची अदला बदल करत फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपी सागर जाधव व पृथ्वीराज अडसुळे यांना ताब्यात घेऊन संशयित इसमांची चौकशी केली. ...

मोठी बातमी! सोलापूर शहरातील ११ हजार मिळकतदारांना जप्तीच्या नोटिसा - Marathi News | foreclosure notices to 11 thousand tenants in solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापूर शहरातील ११ हजार मिळकतदारांना जप्तीच्या नोटिसा

तीन लाखांपुढचे थकबाकीदार; आता व्यावसायिक आस्थापना महापालिकेच्या रडारवर ...

आईच्या मोल मजुरीचं चीज झालं, महावितरण परीक्षेत मुलगा राज्यात पहिला - Marathi News | The mother's labor cost, the Solapur son stood first in the state in the Mpsc exam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आईच्या मोल मजुरीचं चीज झालं, महावितरण परीक्षेत मुलगा राज्यात पहिला

रविराज जनार्धन थोरबोले यांनी महावितरणमार्फत २३ नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन परीक्षेमध्ये एनटीसीमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे ...

रखडलेल्या उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामावरून प्रणिती शिंदे आक्रमक! - Marathi News | Praniti Shinde aggressive on the work of the stalled Ujani-Solapur parallel channel! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रखडलेल्या उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामावरून प्रणिती शिंदे आक्रमक!

या योजनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकल्पावर काम करत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली. ...

सोलापुरात 'एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र...'चा जयघोष; सिद्धेरामेश्वर यात्रेस प्रारंभ - Marathi News | Start of Siddharameshwar Yatra In Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात 'एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र...'चा जयघोष; सिद्धेरामेश्वर यात्रेस प्रारंभ

तैलाभिषकासाठी मानाचे सातही नंदीध्वज मार्गस्थ; मिरवणुकीत सर्वधर्मसमभावाचे दर्शन ...