लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Accident: दुचाकीस्वाराने पादचाराला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Accident: Bike rider hits pedestrian; Both died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुचाकीस्वाराने पादचाराला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

Accident: सोलापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील बेलाटी गावाजवळील बाळूमामा मंदिराजवळ दुचाकीस्वाराने पादचाऱ्याला उडवले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी रात्री  साडेनऊच्या दरम्यान हा अपघात घडला. ...

पोलीस कोठडीतून पळालेला आरोपी 14 वर्षानंतर जेरबंद; पोलिसांची मोठी कामगिरी  - Marathi News | Accused who escaped from police custody jailed after 14 years; A great achievement by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस कोठडीतून पळालेला आरोपी 14 वर्षानंतर जेरबंद; पोलिसांची मोठी कामगिरी 

कोठडीतून पळून गेल्यानंतर गेल्या १४ वर्षापासून तो मिळून येत नव्हता. या आरोपीच्या शोधासाठी लोहमार्ग पोलिसांनी ठिकठिकाणी पथके पाठविली होती. ...

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी लागणार तीन हजार कोटी रुपये - Marathi News | Solapur-Osmanabad railway will cost 3 thousand crore rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी लागणार तीन हजार कोटी रुपये

पाच वर्षात सोलापूर ते उस्मानाबाद हा ८४ किलोमीटरचा मार्ग पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्नशील राहणार आहे. ...

मोठी बातमी; अलिशान कारमध्ये आढळल्या हातभट्टी दारूच्या टयुबा - Marathi News | big news; Handmade liquor tubes found in luxury cars in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; अलिशान कारमध्ये आढळल्या हातभट्टी दारूच्या टयुबा

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त ...

होम मैदानावर चार मोबाइल टॉयलेटची सुविधा; धूळ कमी करण्यासाठी तासाला पाण्याचा सडा - Marathi News | facility of four mobile toilets at the home ground sprinkle water every hour to reduce dust for shri siddheshwar yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :होम मैदानावर चार मोबाइल टॉयलेटची सुविधा; धूळ कमी करण्यासाठी तासाला पाण्याचा सडा

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा; महापालिकेची यंत्रणा लागली कामाला ...

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; टेंभुर्णीजवळ पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटला - Marathi News | water supply of solapur city will be affected pipeline valve broke near tembhurni | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; टेंभुर्णीजवळ पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटला

पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटल्याने सुमारे दीड तास लाखो लिटर पाणी वाया गेले. ...

धक्कादायक! पाच वर्षे चिमुरडीवर सतरा वर्षाच्या मुलाने बाथरूममध्ये केला अत्याचार - Marathi News | Shocking! A 17-year-old boy molested a girl for five years in a bathroom in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पाच वर्षे चिमुरडीवर सतरा वर्षाच्या मुलाने बाथरूममध्ये केला अत्याचार

पीडित चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक ११ जानेवारी रोजी एक वाजण्याच्या सुमारास घरातील फरशी पुसण्याचे काम करीत असताना पीडित चिमुरडी (वय चार वर्षे नऊ महिने) व तिची मैत्रीण अंगणात खेळत होते. ...

लाच घेण्यासाठी एपीआयची नवी शक्कल; कँटीन चालकासह तीन जणांवर एसीबीची कारवाई - Marathi News | A new look at the API for accepting bribes; ACB action against three people including canteen driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाच घेण्यासाठी एपीआयची नवी शक्कल; कँटीन चालकासह तीन जणांवर एसीबीची कारवाई

ही कारवाई बुधवारी करण्यात आली. याप्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...