धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रुग्णालयातून गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात का नाही, याची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा ...
जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठीचे लागणारे इंधन - भाजीपाला अनुदान देण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग टाळाटाळ करीत आहे. ...
अक्कलकोट येथील वडिलांचे पालनपोषण न करणाºया एक बँक अधिकारी मुलगा तर दुसºया एका कंपनीत अधिकारी असलेल्या अशा दोन कुपुत्रांवर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
अपहार व गैरहजेरीच्या कारणामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (डी.सी. सी) ८ कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ...
केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे घेण्यात आलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सायबर प्रकारात मुलांमध्ये एसएससीबी अर्थात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने तर मुलींमध्ये केरळ राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. ...
सुट्टीच्या दिवशी शेतात तुरीची रास करताना मळणीयंत्रात ओढणी अडकली आणि शाळकरी मुलीचा दुदैवी मृत्यू झाला़ ही घटना सोमवार ख्रिसमस सणाच्या दिवश्ी कुमठे (ता़ उ़ सोलापूर) येथील लमाणतांड्यात घडली़ ...
वाहतुकीचे नियम न पाळणे, सुसाट वेगाने वाहन चालविणे यासह सुरळीत वाहतुकीत अडथळा व ट्रिपल सीट जाणाºया अशा प्रकारच्या विविध २२ हजार ७३२ वाहनांवर उत्तर शहर वाहतूक शाखेने वर्षभरात कारवाई केली आहे. ...
मनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर त्यांची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात शारदा गणेश घंटे या सुनेने नोकरी मिळविल्याची तक्रार अयाज शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे. ...