येथील वीरमाहेश्वर जंगम संस्थेतर्फे ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांना वीरमाहेश्वर मित्र राज्यस्तरीय पुरस्कार तर बाबुराव मठपती यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
राज्य शासन शेतकºयांना कर्जातून केव्हा मुक्त करेल, असा प्रश्न सतावत असताना जेऊर (ता. अक्कलकोट) येथील एका शेतकºयाला वीज जोडणी नसतानाही महावितरणने साडेपाच हजार रूपयांचे बिल धाडून वसुलीचा रेटा लावला आहे. या प्रकारामुळे वीज कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्याव ...
रेल्वे स्टेशनजवळील विकास बारच्या जवळील बंद असलेल्या रेल्वे कॉलनीमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सदर बझार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाड टाकून १२ जणांना अटक केली. ...
ग्रामदैवत सिध्देश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदानावर भरणाºया गड्डा यात्रेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार देवस्थान पंचकमिटीने स्टॉलधारकांना आपत्कालीन रस्ता सोडूनच मंडप टाकण्यास सांगितले आहे. ...
शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करून घरकूल बांधणीचे उद्दिष्ट हाती घेणाºया जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामात महागडी वाळू आणि वाळूची टंचाई सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. ...
कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीनेही भेट नाकारावी आणि एकांतात भेटण्याची मागणी करावी. कुलभूषण जाधवांवर दबाब आणून पाकिस्तान त्यांच्याकडून आई आणि पत्नीसमोर काहीतरी वदवून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची भीती ...