लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक सॅबर प्रकारात महाराष्ट्राची स्नेहल पवार आणि स्नेहल विधाते यांची विजयी सलामी - Marathi News | Maharashtra's Snehal Pawar and Snehal Vidyarthi won the National Opening Championships in individual Sabar category | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक सॅबर प्रकारात महाराष्ट्राची स्नेहल पवार आणि स्नेहल विधाते यांची विजयी सलामी

केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सहकायार्ने सुरू झालेल्या २८ व्या वरीष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शनिवारी "सॅबर" या प्रकारात बाद महिलांच्याया बाद फेरीत महार ...

भाळवणी येथील अवैद्य दारू आड्यांवर पोलीसांची धाड, ५ आरोपींना घेतले ताब्यात - Marathi News | Police arrested the accused in the absence of alcohol, and 5 accused in Bhalwani | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाळवणी येथील अवैद्य दारू आड्यांवर पोलीसांची धाड, ५ आरोपींना घेतले ताब्यात

भाळवणी (ता़ पंढरपूर) येथील अवैध धंद्यावर ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने अचानकपणे धाड टाकून एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणात ५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़ ...

सोलापूरची सांस्कृतिक उंची वाढविणारे उर्दू ग्रंथप्रदर्शन, महापौर शोभा बनशेट्टी यांचे प्रतिपादन - Marathi News | Urdu literature, which enhances the cultural height of Solapur, is being presented by Mayor Shobha Banesh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरची सांस्कृतिक उंची वाढविणारे उर्दू ग्रंथप्रदर्शन, महापौर शोभा बनशेट्टी यांचे प्रतिपादन

सोलापूर हे बहुभाषिक सांस्कृतिक केंद्र आहे. यात उर्दू भाषा व साहित्य संस्कृतीचे योगदान उल्लेखनीय आहे. अशा सोलापुरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर उर्दु ग्रंथ प्रदर्शन भरत आहे याचा अभिमान वाटतो. ...

माहिती अधिकाराच्या शस्त्राने हळदुगेंच्या पोपट नलावडेंनी ठेवले अख्खे गाव धाकात, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार ! - Marathi News | With the right to information, Haldudunga parrot Nawaladenni has kept all the villages, types of Solapur district! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माहिती अधिकाराच्या शस्त्राने हळदुगेंच्या पोपट नलावडेंनी ठेवले अख्खे गाव धाकात, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार !

माहितीच्या अधिकाराखाली दररोज गावात कुणाला ला कुणाला धमक्या देण्याची सवय असलेला हळदुगे (ता. बार्शी) येथील पोपट शामराव नलावडे हा ६७ वर्षीय निरक्षर इसम बुधवारी भर न्यायालयात कुºहाड घेऊन आल्याने अख्खे न्यायालय हादरून गेले. ...

उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या विभाजनात महसूलची ‘मनमानी’ - Marathi News | Revenue 'arbitrarily' in division of North Solapur Tehsil office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या विभाजनात महसूलची ‘मनमानी’

उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याच्या नावाखाली तालुक्याची प्रशासनाने तोडफोड केली असून प्रस्तावित मंडलात मनमानी केल्याचे स्पष्ट होत आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी २५३ केंद्रांवर मतदान, जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण ! - Marathi News | 253 polling stations for 64 Gram Panchayats in Solapur district, ready for district administration! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी २५३ केंद्रांवर मतदान, जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण !

जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २६ डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...

सोलापूर महानगरपालिका हद्दीतील रमाई घरकुलास ५० हजार वाढीव मिळणार, शासनाच्या आदेशाचा ७७० लाभार्थ्यांना होणार फायदा - Marathi News | Ramai Gharkul from Solapur municipal limits will get 50 thousand hikes, 770 beneficiaries will get benefit from government order | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिका हद्दीतील रमाई घरकुलास ५० हजार वाढीव मिळणार, शासनाच्या आदेशाचा ७७० लाभार्थ्यांना होणार फायदा

राज्य शासनाने रमाई आवास योजनेसाठी अनुदानाची रक्कम ५0 हजाराने वाढविली असून, मनपातर्फे राबविण्यात येणाºया रमाई आवास घरकूल योजनेतील ७७0 पात्र लाभार्थ्यांना याचा फायदा देण्यात येणार आहे. ...

चंद्रभागा नदीपात्रात गाढवांच्या मदतीने वाळूचोरी, जिल्हाधिकाºयांनाच दिसला प्रकार ! - Marathi News | Chandrabhaga river bank, along with the help of donkeys, is visible only to the district Collector. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंद्रभागा नदीपात्रात गाढवांच्या मदतीने वाळूचोरी, जिल्हाधिकाºयांनाच दिसला प्रकार !

वाळूचोरी थांबवण्यासाठी नागरिकांना बरोबर घेऊन गस्त घालण्यासाठी पथक नेमावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले देत असतानाच स्मशानभूमीजवळील नदीपात्रातून गाढवांच्या सहाय्याने दिवसा वाळूचोरी सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ...