लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश, सोलापूरचा राजकारणात खळबळ - Marathi News | BJP's former city president Ashok Nimbergi's entry into Congress in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश, सोलापूरचा राजकारणात खळबळ

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील हुतात्मा स्मृती मंदिरात काॅंग्रेसचा निर्धार मेळावा झाला. या मेळाव्यात प्रा. निंबर्गी यांनी प्रवेश केला. ...

काँग्रेसचा आज निर्धार मेळावा; तीन माजी मुख्यमंत्र्यांसह २५ नेते आज सोलापुरात - Marathi News | Congress meet today; 25 leaders including three former chief ministers in Solapur today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसचा आज निर्धार मेळावा; तीन माजी मुख्यमंत्र्यांसह २५ नेते आज सोलापुरात

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे नरोटे म्हणाले. ...

सोलापूरमध्ये रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध; दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक - Marathi News | Govt protests by pouring milk on streets in Solapur; Farmers' organization aggressive for increase in milk price | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध; दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक

पंढरपूर ते सातारा महामार्गावर उपरीत येथे रविवारी दूध दर वाढीसाठी सर्व शेतकरी संघटना, दूध उत्पादक शेतकरी व राजकीय पक्ष यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

अकलूजमध्ये सीसी टीव्हीवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून एटीएम फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to break ATM by spraying black paint on CCTV in Akluj | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूजमध्ये सीसी टीव्हीवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून एटीएम फोडण्याचा प्रयत्न

अकलूज येथे बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम मशीन आहे. ...

बांधकाम व्यवसायात पैसे गुंतवण्यास सांगून वृद्धेला साडेसहा लाखाला फसवले; गुन्हा दाखल - Marathi News | swindled an old man of six and a half lakhs by asking him to invest money in a construction business; Filed a case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बांधकाम व्यवसायात पैसे गुंतवण्यास सांगून वृद्धेला साडेसहा लाखाला फसवले; गुन्हा दाखल

या प्रकरणी आरोपी कय्युम शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई भोईटे करत आहेत. ...

टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली तरुणाला फसविले, दोघांवर गुन्हा - Marathi News | Cheating the youth in the name of completing a task, a crime against both in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली तरुणाला फसविले, दोघांवर गुन्हा

फिर्यादी आसिफ शेख हे घरात असताना त्यांना सोशल मीडियावर एक लिंक आली. ...

मोठी बातमी: सोलापुरात उन्हाचे चटके वाढले, तापमान ४३ अंशावर पोहोचले - Marathi News | Big news: Solapur heats up, temperature reaches 43 degrees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी: सोलापुरात उन्हाचे चटके वाढले, तापमान ४३ अंशावर पोहोचले

सोलापुरात उकाडा कायम असून, गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी कमाल तापमानात काहीशी वाढ झाली. ...

राज्यात 'हातभट्टीमुक्त गाव' मोहीम; हॉटस्पॉट गावावर अचानक टाकणार धाडी - Marathi News | Haatbhattimukt Village campaign in the state A sudden raid on the hotspot village | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यात 'हातभट्टीमुक्त गाव' मोहीम; हॉटस्पॉट गावावर अचानक टाकणार धाडी

दरम्यान, हातभट्टी तयार करणारे, हातभट्टी दारुचे वाहतूकदार व विक्रेते यांचेवर विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.  ...