लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार; सात जणांवर गुन्हा - Marathi News | A young man was stabbed in the neck with a blade; Crime against seven persons | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार; सात जणांवर गुन्हा

रागाने पाहिल्याच्या कारणावरून फिर्यादी विकास यांना समाधान सरवदे व किरण सरवदे या दोघांनी लाकडाने डोक्यात मारून जखमी केले. ...

ऊसाचं बिल आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मालट्रकनं उडवलं अन् जागीच झाला ठार - Marathi News | A farmer who went to fetch sugarcane bill was hit by a cargo truck and killed on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसाचं बिल आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मालट्रकनं उडवलं अन् जागीच झाला ठार

ट्रकचालक पसार : माढा तालुक्यातील अकोले शिवारात अपघात ...

सोलापुरात अज्ञात वाहनाची दुचाकीला उडक, दुचाकीस्वार बेशुद्ध, एक जखमी - Marathi News | Two-wheeler hit by unknown vehicle in Solapur, two-wheeler unconscious, one injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात अज्ञात वाहनाची दुचाकीला उडक, दुचाकीस्वार बेशुद्ध, एक जखमी

रविवारच्या मध्यरात्री १२:३० च्या सुमारास हा अपघात झाला. यात तमन्ना बंडगर (वय- २५) हा बेशुद्ध झाला. ...

साेलापुरात विमानसेवेच्या गप्पा, सिटी बस कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी ठिय्या - Marathi News | city bus workers agitation for salary in Sellapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साेलापुरात विमानसेवेच्या गप्पा, सिटी बस कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी ठिय्या

महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५० हून अधिक कामगार साेमवारी सायंकाळी लाल बावटा महानगरपालिका युनियनच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. ...

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ, पहिल्याच दिवशी सत्तार हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा - Marathi News | Solapur University exams have started, Seven thousand students appeared for the exam on the first day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ, पहिल्याच दिवशी सत्तार हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे आणि परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर आदींनी शहरातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. ...

रस्त्याच्या वादातून तरुणाला तिघांनी सळई, दगडाने केली मारहाण; सोलापूरमधील घटना - Marathi News | A young man was beaten up by three people due to a street dispute; Incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्त्याच्या वादातून तरुणाला तिघांनी सळई, दगडाने केली मारहाण; सोलापूरमधील घटना

रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सावडी (ता. करमाळा) येथील शिवारात ही घटना घडली. ...

उपचारासाठी आलेलेला आरोपी रुग्णालयातून पळाला; डफरीन चौकात सापळ्यात अडकला - Marathi News | The accused who came for treatment ran away from the hospital; Dufferin was trapped in the square | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपचारासाठी आलेलेला आरोपी रुग्णालयातून पळाला; डफरीन चौकात सापळ्यात अडकला

चोरीच्या गुन्ह्यावरुन जिल्हा कारागृहात होता कोठडीत ...

Solapur: वारीत चालताना पुंडलिक घाटावरुन पडून वारकरी जखमी, पंढरपुरातील घटना - Marathi News | Solapur: Warkari injured after falling from Pundalik Ghat while walking in Warri, incident in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारीत चालताना पुंडलिक घाटावरुन पडून वारकरी जखमी, पंढरपुरातील घटना

Solapur: पांडुरंगाच्या भेटीसाठी दर मजल करीत पायी चालणारे वृद्ध वारकरी पंढरपुरात पोहचल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटाकडे पायऱ्या उतरत असताना तोल जाऊन पडल्याने जखमी झाले. ...