लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

जूनमध्येही हिट.. वर्गात सुटतोय घाम; पत्र्याच्या शाळेत शिकताना मुलांची दमछाक! - Marathi News | hit even in june sweating in the classroom tired of children while studying in school | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जूनमध्येही हिट.. वर्गात सुटतोय घाम; पत्र्याच्या शाळेत शिकताना मुलांची दमछाक!

शाळा सकाळी सुरू करण्याची मागणी : इतर जिल्ह्यांत अंमलबजावणी ...

गजानन महाराजांच्या पालखीचे आज जिल्ह्यात आगमन; सायंकाळी होणार स्वागत - Marathi News | gajanan maharaj palkhi arrived in the district today a reception will be held in the evening | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गजानन महाराजांच्या पालखीचे आज जिल्ह्यात आगमन; सायंकाळी होणार स्वागत

या पालखीत जवळपास सातशे वारकरी सहभागी आहेत. ...

मोठी बातमी; आषाढीसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले - Marathi News | for ashadhi water was released from the ujani dam into the bhima river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; आषाढीसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

पंढरपुरात आलेल्या प्रत्येक भाविकांना आवश्यक त्या सेवासुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ...

लाखो वारकऱ्यांना दिलासा; आषाढी वारीतील सहभागी वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण - Marathi News | relief to millions of warkari now insurance cover for the participating varkari in ashadhi wari by the government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लाखो वारकऱ्यांना दिलासा; आषाढी वारीतील सहभागी वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण

याची माहिती पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने लोकमतशी बोलताना दिली. ...

घर फोडून दागिने घेऊन तिघे पळत सुटले, पाठलाग करुन नागरिकांनी दोघांना पकडले - Marathi News | After breaking the house, the three ran away with the jewellery, the citizens chased them and caught them | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घर फोडून दागिने घेऊन तिघे पळत सुटले, पाठलाग करुन नागरिकांनी दोघांना पकडले

वरवडेतील घटना : ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांची कामगिरी ...

सोलापुरात घर बांधण्यासाठी हवेत सासुरवाडीचे पैसे, आणले नसल्याने पत्नीचा छळ - Marathi News | Mother-in-law's money for building a house in Solapur, wife harassed for not bringing it | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात घर बांधण्यासाठी हवेत सासुरवाडीचे पैसे, आणले नसल्याने पत्नीचा छळ

पती रमेश शिंदे, नागप्पा शिंदे, नणंद प्रियंका शिंदे, चुलत काका बुधप्पा कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार; सात जणांवर गुन्हा - Marathi News | A young man was stabbed in the neck with a blade; Crime against seven persons | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार; सात जणांवर गुन्हा

रागाने पाहिल्याच्या कारणावरून फिर्यादी विकास यांना समाधान सरवदे व किरण सरवदे या दोघांनी लाकडाने डोक्यात मारून जखमी केले. ...

ऊसाचं बिल आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मालट्रकनं उडवलं अन् जागीच झाला ठार - Marathi News | A farmer who went to fetch sugarcane bill was hit by a cargo truck and killed on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसाचं बिल आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मालट्रकनं उडवलं अन् जागीच झाला ठार

ट्रकचालक पसार : माढा तालुक्यातील अकोले शिवारात अपघात ...