लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

लग्नात सापडलेले साडेतीन लाखांचे सोने वृद्ध दाम्पत्याने केले परत! - Marathi News | The old couple returned the three and a half lakh gold found in the wedding! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नात सापडलेले साडेतीन लाखांचे सोने वृद्ध दाम्पत्याने केले परत!

रुमालात बांधून ठेवले होते सोने. ...

लग्न समारंभामध्ये सापडलेले साडेतीन लाखांचे सोने केले परत - Marathi News | Gold worth three and a half lakhs recovered during the wedding ceremony was returned | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्न समारंभामध्ये सापडलेले साडेतीन लाखांचे सोने केले परत

लग्न समारंभात आलेल्या एका महिलेने रुमालात बांधून ठेवलेले सोने बसलेल्या ठिकाणी विसरून गेल्या. ...

माढा कोर्टातील कामकाजानिमित्त निघालेल्या तरुण वकिलाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a young lawyer on his way to Madha court in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा कोर्टातील कामकाजानिमित्त निघालेल्या तरुण वकिलाचा अपघाती मृत्यू

कोर्टात पक्षकारांच्या कामकाजानिमित्त निघालेल्या एका तरुण वकीलाचा कुर्डूवाडी माढा रस्त्यावर भोसरे हद्दीत दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ...

शेतवस्तीला आग, संसारपयोगी साहित्य खाक - Marathi News | Farm burned, household materials destroyed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतवस्तीला आग, संसारपयोगी साहित्य खाक

सोलापूर : नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील एका शेत वस्तीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे शेती, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.  ... ...

Solapur: रोड रोलर चालू असताना चालक कोसळला अन् नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला - Marathi News | रोड रोलर चालू असताना चालक कोसळला अन् नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: रोड रोलर चालू असताना चालक कोसळला अन् नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला

Solpur News: सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सूतगिरणी ते यशवंतनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असताना रोडरोलर चालकाला चक्कर आली अन् तो स्टिअरिंगवरच कोसळला. त्यानंतर रोलर चौकातील एका महा ई सेवा केंद्राच्या दिशेने जाऊ लागला. चौकात नागरिकही थांबले ...

Solapur: हनुमानाचे दर्शनासाठी आफ्रिकेचा गोल्ड बिझनेसमन घाणेगावात - Marathi News | Solapur: Africa's gold businessman at Ghanegaon for darshan of Hanuman | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: हनुमानाचे दर्शनासाठी आफ्रिकेचा गोल्ड बिझनेसमन घाणेगावात

Solapur News: हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी आफ्रिकेचा गोल्ड बिझनेसमन सोलेमन मेनसा बार्शी तालुक्यातील घाणेगावात आले होते. यावेळी परदेशी पाहुण्याच्या मुखातून जय हनुमानचा गजर निघाला. ...

खडी साखर समजून खाल्ला कॉस्टिक सोडा; नऊ वर्षाच्या नवीनवर रुग्णालयात उपचार - Marathi News | Eat caustic soda A nine year old boy was treated in hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खडी साखर समजून खाल्ला कॉस्टिक सोडा; नऊ वर्षाच्या नवीनवर रुग्णालयात उपचार

छोट्या डब्यातील खडे पाहून त्याला ती खडीसाखर असल्याचे वाटले आणि त्याने ती तोंडात टाकली. काही वेळानं त्याला त्रास जाणवायला लागला. ...

रस्ता ओलांडताना ट्रकचा धक्क्याने डिव्हाडवर आपटून आजीबाई जखमी - Marathi News | Ajibai was injured when a truck hit a divad while crossing the road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्ता ओलांडताना ट्रकचा धक्क्याने डिव्हाडवर आपटून आजीबाई जखमी

रस्ता ओलांडत असताना मालट्रकचा धक्का लागल्याने ८० वर्षांच्या आजीबाई डिव्हाडरवर आपटल्याने गंभीर जखमी झाल्या. ...