लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

अकलूज-टेंभुर्णी रस्ता तीन तास रोखून धरला! - Marathi News | Akluj Tembhurni road blocked for three hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूज-टेंभुर्णी रस्ता तीन तास रोखून धरला!

सगेसोयऱ्यांना आरक्षणाचा कायदा पारित न केल्यामुळे राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. ...

बाजारात नवीन ज्वारीची आवक सुरु; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | New sorghum enters the market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात नवीन ज्वारीची आवक सुरु; कसा मिळतोय बाजारभाव

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यासह परांडा, कर्जत व जामखेड तालुक्यातून ही ज्वारी येत आहे. ज्वारीला सध्या क्विंटलला ४ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ...

सकल मराठा समाजाकडून पुढाऱ्यांना पुन्हा गावबंदी - Marathi News | The leaders are again banned from the village by the entire Maratha community | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकल मराठा समाजाकडून पुढाऱ्यांना पुन्हा गावबंदी

पुढाऱ्यांना पुन्हा गावभेट बंदी करण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती माेर्चाचे समन्वयक माउली पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. ...

माघी यात्रा व्यापाऱ्यांना पावली, पंढरपुरात लाखो भाविकांची हजेरी, २५० कोटींची उलाढाल - Marathi News | Maghi Yatra is a success for traders, lakhs of devotees attend Pandharpur, turnover of 250 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी यात्रा व्यापाऱ्यांना पावली, पंढरपुरात लाखो भाविकांची हजेरी, २५० कोटींची उलाढाल

यात्रेच्या कालावधीत प्रत्येक दुकानदाराचा किमान दिवसाला तीन हजार ते १ लाख रुपयांचा व्यवसाय झाला. ...

निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू, उद्या ओपीडीवर होणार परिणाम - Marathi News | Resident doctors' agitation begins, OPD will be affected tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू, उद्या ओपीडीवर होणार परिणाम

मध्यवर्ती संघटनेकडून काही दिवसापुर्वीच आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. ...

शिवसेनेचे जिल्हाप्रमूख मनिस काळजेसह दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | A case of financial fraud against Shiv Sena district chief Manis Kalje | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेनेचे जिल्हाप्रमूख मनिस काळजेसह दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा

सोलापूर : एक महिन्यापूर्वी चार चाकी वाहनाचा सौदा करुन एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन वाहन नेले, उर्वरित तीन लाख ... ...

डिगोळ ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा - Marathi News | Women's Ghagar Morcha on Digol Gram Panchayat | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिगोळ ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा

पाण्याची सोय करावी, नागरी सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी गुरुवारी महिलांनी डिगोळ ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. ...

सोलापूरमध्ये भाजप देणार नवा चेहरा; राष्ट्रवादीचा नेता कमळ चिन्हावर लोकसभा लढणार? - Marathi News | BJP will give a new face in Solapur NCP leader will contest solapur Lok Sabha on lotus symbol | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये भाजप देणार नवा चेहरा; राष्ट्रवादीचा नेता कमळ चिन्हावर लोकसभा लढणार?

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये यंदा चुरशीची लढाई होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्याने जागावाटपाचं गणितही बदलणार आहे. ...