लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

शितल तेली-उगले यांची बदली; सचिन ओम्बासे सोलापूरचे नवे मनपा आयुक्त - Marathi News | Sheetal Teli-Ugle transferred; Sachin Ombase new Municipal Commissioner of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शितल तेली-उगले यांची बदली; सचिन ओम्बासे सोलापूरचे नवे मनपा आयुक्त

२१ नोव्हेंबर २०२२ मध्ये शितल तेली-उगले या सोलापूर महापालिका आयुक्त पदावर रूजू झाल्या होत्या. त्यांच्या काळात महापालिकेतील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली... ...

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | This is a big decision of the Cabinet to increase the efficiency of the Mhaisal Upsa Irrigation Scheme; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Mhaisal Lift Irrigation कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

तुतारी फुंकून कुठे पाणी येत नसतं...; राधाकृष्ण विखेंची शरद पवारांवर टीका - Marathi News | bjp leader Radhakrishna Vikhe criticizes ncp Sharad Pawar over water issue in sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुतारी फुंकून कुठे पाणी येत नसतं...; राधाकृष्ण विखेंची शरद पवारांवर टीका

सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपून तीन वर्षात तालुका शंभर टक्के दुष्काळमुक्त होणार आहे, असा विश्वासही विखे यांनी व्यक्त केला.  ...

Highest Temperature in Maharashtra: असा होतोय हवामानात बदल; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Highest Temperature in Maharashtra: Latest news This is how the weather is changing; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :असा होतोय हवामानात बदल; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: फेब्रुवारीचा महिन्यात उन्हाची चाहुल लागली आहे. हवामानात अनेक बदल होताना दिसत आहे. काय सांगतोय IMD रिपोर्ट वाचा सविस्तर ...

गोवा-सोलापूर रेलगाडी सुरू करण्याची खासदार सदानंद तानावडेंची मागणी - Marathi News | demand of mp sadanand tanavade to start train between goa to solapur | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा-सोलापूर रेलगाडी सुरू करण्याची खासदार सदानंद तानावडेंची मागणी

या रेलगाडीची मागणी दीर्घकाळापासून आहे. ...

Kanda Market Update : लासलगावला उन्हाळ कांद्याची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Update Summer onion arrival in Lasalgaon, see kanda bajarbhav Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगावला उन्हाळ कांद्याची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market Update : उन्हाळ आवक (Unhal Kanda) सुरू झाली असून काल अहिल्यानगर जिल्ह्यात आवक दाखल झाल्यानंतर आज लासलगाव बाजारात झाली. ...

ट्रक-दुचाकीच्या अपघातातील जखमी ऋतुजाचा मृत्यू; १५ दिवसांपासून सुरू होते उपचार - Marathi News | Rituja injured in truck bike accident dies Treatment started 15 days ago | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रक-दुचाकीच्या अपघातातील जखमी ऋतुजाचा मृत्यू; १५ दिवसांपासून सुरू होते उपचार

गंभीर जखमी झालेल्या ऋतुजावर सोलापूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. ...

केळी निर्यातीत सोलापूर जिल्ह्यातील ही दोन गावं जगाच्या नकाशावर; वाचा सविस्तर - Marathi News | These two villages of Solapur district are on the world map in banana exports; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी निर्यातीत सोलापूर जिल्ह्यातील ही दोन गावं जगाच्या नकाशावर; वाचा सविस्तर

Keli Niryat Solapur सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात १५ लाख मेट्रिक टन केळीचे उत्पादन होत आहे. त्यापैकी ४० टक्के केळीची स्थानिक बाजारपेठेत व देशात विक्री होत आहे. ...