लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

‘जगताप पॅटर्न’ला शहसाठी ‘कसबा पॅटर्न’ची रणनीती; बंडखोरी रोखण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान - Marathi News | Strategy of Kasaba Pattern for Shah to lakshman Jagtap Pattern in pimpri chinchwad Challenge to NCP to prevent insurgency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘जगताप पॅटर्न’ला शहसाठी ‘कसबा पॅटर्न’ची रणनीती; बंडखोरी रोखण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान

पोटनिवडणुकीत राहुल कलाटे अपक्ष लढल्याने अजित पवारांच्या चिंचवडचा गड ताब्यात घेण्याच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागला ...

राजकारणात विचारभिन्नता नव्हे तर विचार शून्यता ही समस्या; नितीन गडकरींचे परखड मत - Marathi News | In Maharashtra politics the problem is not difference of opinion but vacuum of opinion Opinion of Nitin Gadkari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजकारणात विचारभिन्नता नव्हे तर विचार शून्यता ही समस्या; नितीन गडकरींचे परखड मत

Nitin Gadkari - ‘‘पक्ष वेगळे, मतं वेगळी असली तरी मनोभेद नसावेत, ही महाराष्ट्राची संस्कृती ...

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हे; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया - Marathi News | It is not right for Prakash Ambedkar to visit Aurangzeb; Ramdas Athawale's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हे; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकरांनी दर्शन घ्यायचेच असेल, तर चैत्यभूमीत जाऊन बाबासाहेबांचे व रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यावे ...

भविष्यात ब्रम्हांड निर्मितीचे कोडे उलगडू शकते; पुण्याच्या जीएमआरटीचा मोठा वाटा - Marathi News | In the future, the puzzle of the creation of the universe may be solved; Major share of GMRT of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यात ब्रम्हांड निर्मितीचे कोडे उलगडू शकते; पुण्याच्या जीएमआरटीचा मोठा वाटा

गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व टिपण्यासाठी भारत, जपान आणि युरोपमधील खगोलशास्त्रज्ञांच्या आतंरराष्ट्रीय पथकाने काम केले ...

आजचा अग्रलेख: ‘खलनायक’ कोण? व्यवस्था की समाज, पुढे भवितव्य काय - Marathi News | Today's Editorial: Who is the 'villain'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: ‘खलनायक’ कोण? व्यवस्था की समाज, पुढे भवितव्य काय

Pune Crime: पुण्यासारख्या महानगरातील सदाशिव पेठेतल्या रस्त्यावरून एक मुलगी भरदिवसा जीव मुठीत धरून धावते आहे आणि माथेफिरू तरुण तिच्यावर कोयत्याने वार करत तिचा पाठलाग करतो आहे. एखाद्या चित्रपटात हा प्रसंग असता तर तो अतिरंजित वाटला असता. पण, तमाम पुणेकर ...

सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील अनुदानप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा; ॲड. धर्मपाल मेश्राम यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Investigate through SIT in the case of grants in Micro and Small Industries Department; Adv. Dharmapal Meshram's demand to the Deputy Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील अनुदानप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा; ॲड. धर्मपाल मेश्राम यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Nagpur News राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योग विभागातील या गैरव्यवहाराप्रकरणी विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करून चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ...

नरेंद्र मोदींनी मन की बातसोबत मणिपूरची देखील बात करा! पुण्यात मणिपुरी नागरिकांचे आंदोलन - Marathi News | Narendra Modi also talks about Manipur along with Mann Ki Baat! Movement of Manipuri citizens in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदींनी मन की बातसोबत मणिपूरची देखील बात करा! पुण्यात मणिपुरी नागरिकांचे आंदोलन

आम्ही भारताचे नागरिक नाही का? ''आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, मौल्यवान जीव आणि घरे वाचवा” ...

विशेष लेख: नवरा आहे तर तो मारणारच, असे स्त्रियाच म्हणतात; ते का? - Marathi News | Special article: Women say that if there is a husband, he will kill; Why is that? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: नवरा आहे तर तो मारणारच, असे स्त्रियाच म्हणतात; ते का?

Women: हिंसेची काळीकुट्ट सावली जगभरातील स्त्रियांची पाठ सोडत नाही असे दिसते. वाढीच्या वयातच मुलग्यांचे कान धरणे हा यावरचा एक उपाय असायला हवा! ...