लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

१ जूननंतर कानाला बिल्ला नसल्यास बैलगाडा शर्यतीत सहभाग नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | No participation in bullock cart race if Kana has no badge after June 1 District Collector orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ जूननंतर कानाला बिल्ला नसल्यास बैलगाडा शर्यतीत सहभाग नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

संबंधित बाजार समितीने दक्षता घ्यावी, तसेच ग्रामपंचायत, महसूल विभाग, गृह विभाग यांनी टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये ...

Lokmat Impact: पुणे महापालिकेच्या दारात रात्रीतुन उभारण्यात आलेल्या हाेर्डिंगवर कारवाई - Marathi News | Lokmat Impact: Action taken on the hoarding erected overnight at the door of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lokmat Impact: पुणे महापालिकेच्या दारात रात्रीतुन उभारण्यात आलेल्या हाेर्डिंगवर कारवाई

नियमात नसतानाही होर्डिंग उभारण्यास महापालिका अधिकारी परवानगी देत असल्याने होर्डिंगच्या परवानगी प्रक्रियेवरच उभे राहिले प्रश्नचिन्ह ...

BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर; थेट पुण्यात ६ टॉवरवरून ४ जी सेवा; ऑगस्टअखेर होणार शतक - Marathi News | Good news for BSNL customers 4G service from 6 towers directly in Pune The century will be at the end of August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर; थेट पुण्यात ६ टॉवरवरून ४ जी सेवा; ऑगस्टअखेर होणार शतक

अनेकांनी BSNL अन्य कंपन्यांकडे पोर्ट केले होते, आता ४ जी सेवा उपलब्ध होणार असल्याने ग्राहक पुन्हा BSNL कडे वळतील ...

बुद्धिमत्तेच्या जोरावर पुणेरी युवकाचा अमेरिकेत डंका; 'जीपीटी ४ ओ' चा टीमलीडर प्रफुल्लचे जगभरात कौतुक - Marathi News | A young man from Pune was stung by intelligence in America Prafulla the leader of the team of 'GPT4O' is appreciated all over the world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुद्धिमत्तेच्या जोरावर पुणेरी युवकाचा अमेरिकेत डंका; 'जीपीटी ४ ओ' चा टीमलीडर प्रफुल्लचे जगभरात कौतुक

चॅट जीपीटीचे ॲप्लिकेशन जीपीटी ४ ओची निर्मिती अमेरिकेत झाली असली, तरी या लोकप्रिय ॲप्लिकेशनच्या निर्मात्या टीमचा लीडर प्रफुल्ल धारीवाल ...

डॉ. मीना प्रभू यांना 'मसाप जीवनगौरव'; फ्रान्सिस वाघमारे यांना 'डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार' जाहीर - Marathi News | Masap Lifetime Achievement to Dr. Meena Prabhu Francis Waghmare was named 'Dr. Bhimrao Kulkarni Worker Award' announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. मीना प्रभू यांना 'मसाप जीवनगौरव'; फ्रान्सिस वाघमारे यांना 'डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार' जाहीर

मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार ...

बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार - Marathi News | Good news for farmers Monsoon will enter Andaman in next 8 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार

१८ मेपर्यंत अवकाळीचे वातावरण कायम असून, रविवार, १९ मेपासून अवकाळीचा जोरही कदाचित कमी होण्याची शक्यता ...

काय म्हणावं यांना! बायको नांदायला येत नाही म्हणून बॉम्बस्फोट, फोननंतर पोलीस यंत्रणा हादरली - Marathi News | What to say to them Police system shaken after bomb blast phone call as wife does not come to Nanda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय म्हणावं यांना! बायको नांदायला येत नाही म्हणून बॉम्बस्फोट, फोननंतर पोलीस यंत्रणा हादरली

संतापलेल्या नवऱ्याने थेट पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करत शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली ...

भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Water crisis on Bhor city Day by day water supply from tomorrow in summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा

भोरच्या भाटघर धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा ...