लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

मुलींच्या हातावरच लिहिले ‘नेल कट’; ‘मेरा बाप चोर है’ गोंदलेल्या सीनची आठवण, पुण्यातील 'या' शाळेतील शिक्षिकेचा अजब प्रकार - Marathi News | 'Nail cut' written on girls' hands; 'Mera Baap Chor Hai' tattooed scene, strange behavior of teacher at 'this' school in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलींच्या हातावरच लिहिले ‘नेल कट’; ‘मेरा बाप चोर है’ गोंदलेल्या सीनची आठवण, पुण्यातील 'या' शाळेतील शिक्षिकेचा अजब प्रकार

पुण्यातील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेने छोट्या मुला-मुलींच्या हातावर भल्या मोठ्या अक्षरात ‘नेल कट’ असे पेनाने लिहून त्यांना मैदानावर पळत चार चक्कर मारण्याच्या सूचना केल्या ...

HSC/12th Exam 2026: राज्यात बारावीच्या पहिल्याच पेपरला ४२ काॅपी प्रकरणे; अमरावती विभाग सर्वाधिक - Marathi News | 42 copying cases in the first paper of Class XII in the state; Amravati division has the highest number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात बारावीच्या पहिल्याच पेपरला ४२ काॅपी प्रकरणे; अमरावती विभाग सर्वाधिक

पुणे विभाग - १०, नागपूर - ०१, छत्रपती संभाजीनगर - ०३, अमरावती - २२, नाशिक - ०४ आणि लातूर विभागात ०२ प्रकरणे सापडली आहेत ...

Video: तलवारी फिरवत एकमेकांवर दगडफेक; पुण्याच्या लोहियानगर भागात दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | People swinging swords and throwing stones at each other; Terror, atmosphere of fear among citizens in Lohianagar area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलवारी फिरवत एकमेकांवर दगडफेक; पुण्याच्या लोहियानगर भागात दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

घटनेमागील कारण स्पष्ट झाले नसून प्राथमिक माहितीनुसार दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला आणि तो रागाच्या भरात वाढत गेला, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

पुण्यातील वडगाव जलकेंद्राचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार - Marathi News | Water supply to Vadgaon Jalkendra in Pune will remain closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वडगाव जलकेंद्राचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. ...

HSC Exam 2026: आजपासून बारावीची परीक्षा; तणावमुक्त व्हा अन् पेपर साेडवा, राज्यात १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांची नोंदणी - Marathi News | HSC Exam 2026 Class 12th exams from today; Be stress-free and clear the paper, 15 lakh 32 thousand 487 students registered in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजपासून बारावीची परीक्षा; तणावमुक्त व्हा अन् पेपर साेडवा, राज्यात १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांची

HSC Exam 2026 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा, ड्राेनची नजर, कर्मचारी अदलाबदल आदी उपाययाेजना करण्यात आल्या आहेत ...

पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; टेम्पोतून घसरलेल्या लोखंडी सळ्या कारमध्ये घुसल्या; चालक थोडक्यात बचावला - Marathi News | Heartbreaking accident in Pune Iron bars falling from tempo hit car driver narrowly escapes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; टेम्पोतून घसरलेल्या लोखंडी सळ्या कारमध्ये घुसल्या; चालक थोडक्यात बचावला

लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या टेम्पोमधील माल योग्य प्रकारे सुरक्षित न बांधल्यामुळे अचानक ब्रेक लागताच सळ्या पुढे सरकल्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडत आत घुसल्या ...

Pune: मला पतीच पसंत नाही, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पत्नीने नाकारले, पतीला जबरदस्त धक्का बसला - Marathi News | Pune I don't like my husband wife rejected me on the third day of marriage husband was shocked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मला पतीच पसंत नाही, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पत्नीने नाकारले, पतीला जबरदस्त धक्का बसला

निव्वळ आई-वडिलांच्या दबावापोटी लग्न केल्याचे तिने लग्नानंतर तिसऱ्या दिवशी सांगून टाकले, पतीला त्याचा जबरदस्त धक्का बसला. ...

पुण्यातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करून कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करा, पोलीस महासंचालकांचे आदेश - Marathi News | Strengthen law and order by completely eradicating crime in Pune orders the Director General of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करून कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करा, पोलीस महासंचालकांचे आदेश

गेल्या काही वर्षांत टोळीसंघर्षातून झालेले खून, दहशत निर्माण करण्यासाठी होणारी वाहनतोडफोड, तसेच नव्याने उदयास येणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दाते यांनी दिले ...