लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

Pune Metro: मेट्रो स्थानकांवर वाहनांबरोबरच आता हेल्मेटचेही पार्किंग; २४ तासाला फक्त ५ रुपये - Marathi News | Parking of helmets now along with vehicles at metro stations; Only Rs.5 per 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रो स्थानकांवर वाहनांबरोबरच आता हेल्मेटचेही पार्किंग; २४ तासाला फक्त ५ रुपये

मेट्रोचे त्याच दिवशी घेतलेले प्रवासाचे तिकीट असेल तर वाहनतळावर वाहन लावणाऱ्यांना दरामध्ये २५ टक्के सवलत जाहीर ...

महारेरानेही घेतला 'एआय' चा आधार; नोंदणी क्रमांक अन् क्यूआर कोड नसलेल्या जाहिराती शोधणार - Marathi News | Maharera also took the support of AI Ads without registration number and QR code will be detected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महारेरानेही घेतला 'एआय' चा आधार; नोंदणी क्रमांक अन् क्यूआर कोड नसलेल्या जाहिराती शोधणार

चुकीच्या जाहिरातींना पायबंद घालायला नक्कीच मदत होणार ...

१५ दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Abuse of a minor girl for 15 days Also forced to engage in prostitution a shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले, पुण्यातील धक्कादायक घटना

वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेले ३० हजार मुलगी परत करू शकली नाही, म्हणून शेजारील जोडप्यांनी तिचे अपहरण करून वेश्या व्यवसाय करण्यासही भाग पाडले ...

डोक्यावर कर्जाचा डोंगर म्हणून पोटगी नाकारता येणार नाही; पतीला न्यायालयाचा दणका - Marathi News | Alimony cannot be denied husband order to court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्यावर कर्जाचा डोंगर म्हणून पोटगी नाकारता येणार नाही; पतीला न्यायालयाचा दणका

माझे उत्पन्न कमी आहे, माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामुळे मला पोटगी देणे शक्य होणार नाही असे पतीने सांगितले होते ...

...ही जातीय नाही तर पक्षनिष्ठेतून झालेली निवड; मेधा कुलकर्णींचा दावा - Marathi News | This is not a choice of caste but of party loyalty Medha Kulkarni claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...ही जातीय नाही तर पक्षनिष्ठेतून झालेली निवड; मेधा कुलकर्णींचा दावा

भाजपकडे पुण्यात ब्राह्मण चेहरा नव्हता, त्यामुळे उमेदवारी दिली हा टीकात्मक मुद्दा डॉ. कुलकर्णी यांनी खोडून काढला ...

साखर उतारा वाढला; उत्पादन ७७.६ लाख टन, मार्चअखेर चालेल हंगाम - Marathi News | increased sugar intake Production 77.6 lakh tonnes season to end March | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर उतारा वाढला; उत्पादन ७७.६ लाख टन, मार्चअखेर चालेल हंगाम

राज्यात आतापर्यंत ७९० लाख टन ऊस गाळपापासून ७७.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे ...

मतदानाचा टक्का आता कळणार वेळेत, दुर्गम भागातील केंद्रांवर मिळणार सशक्त मोबाईल नेटवर्क - Marathi News | The polling percentage will be known in time, the centers in remote areas will get strong mobile network | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाचा टक्का आता कळणार वेळेत, दुर्गम भागातील केंद्रांवर मिळणार सशक्त मोबाईल नेटवर्क

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यातील १ हजार २८१ मतदान केंद्रांना दूरसंचार विभागाकडून मतदानावेळी मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून दिले जाणार ...

वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे...! स्वरांच्या नामघोषात दगडूशेठचा गणेशजन्म उत्साहात - Marathi News | Ganesh birth of celebration in Dagdusheth temple pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे...! स्वरांच्या नामघोषात दगडूशेठचा गणेशजन्म उत्साहात

लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी ...