लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

Somvati Yatra In Jejuri: सोमवती यात्रेनिमित्त राज्यभरातून भाविक खंडेरायाच्या दर्शनाला - Marathi News | On the occasion of Somvati Yatra devotees from all over the state visited Khanderaya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Somvati Yatra In Jejuri: सोमवती यात्रेनिमित्त राज्यभरातून भाविक खंडेरायाच्या दर्शनाला

आज श्रावणातील शेवटचा सोमवार आणि अमावस्येचा पुण्य कालही आहे. तब्बल ७२ वर्षांनी असा योग आल्याने भाविकांनी काल रविवारपासूनच जेजुरीत गर्दी केली ...

Pimpri Chinchwad: पावसाळ्यातही पिंपरी चिंचवडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत! 'या' भागात पाणीपुरवठा बंद - Marathi News | Even in rainy season water supply in Pimpri Chinchwad is disrupted Water supply cut off in 'this' area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: पावसाळ्यातही पिंपरी चिंचवडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत! 'या' भागात पाणीपुरवठा बंद

नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करावा, क्षेत्रीय कार्यालयाचे आवाहन ...

Butterfly Month: फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतोय का? सप्टेंबर महिन्यापासून सुरु होतोय ‘बटरफ्लाय मंथ’ - Marathi News | Are butterfly habitats being destroyed? 'Butterfly Month' starts from September | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Butterfly Month: फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतोय का? सप्टेंबर महिन्यापासून सुरु होतोय ‘बटरफ्लाय मंथ’

सध्या शहरीकरण वाढल्याने झाडे वनस्पती होऊ लागली आहेत, परिणामी फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतोय ...

Police Transfer: बारामतीत पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या; नेमकं कारण काय? - Marathi News | Hasty transfers of police inspectors in Baramati What is the real reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Police Transfer: बारामतीत पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या; नेमकं कारण काय?

अवघ्या काही महिन्यांतच पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या अचानक बदल्यांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे ...

ससून रुग्णालयासमोरील २ एकर जागा बिल्डरच्या घशात; पुण्यातील सरकारी कॅन्सर हाॅस्पिटलचे स्वप्न भंगले - Marathi News | 2 acres of land in front of Sassoon hospital in builder's throat; The dream of a government cancer hospital in Pune was shattered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयासमोरील २ एकर जागा बिल्डरच्या घशात; पुण्यातील सरकारी कॅन्सर हाॅस्पिटलचे स्वप्न भंगले

काही वर्षांपूर्वी पुण्याचे विद्यमान पालकमंत्री अजित पवारांनी ही जागा कॅन्सर हाॅस्पिटलला देण्याचे आदेश दिले होते ...

Pune: कुत्र्यांची आई आणि तिच्या पिलांना काठ्यांनी मारहाण; आदिनाथ सोसायटीतील दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Pune: Mother dogs and her puppies beaten with sticks; A case has been registered against two people from Adinath Society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कुत्र्यांची आई आणि तिच्या पिलांना काठ्यांनी मारहाण; आदिनाथ सोसायटीतील दोघांवर गुन्हा दाखल

मुक्या प्राण्यांना, लहान पिलांना, दगडाने किंवा काठीने मारणे योग्य नाही, वकिलांची प्रतिक्रिया ...

Viral Video : बुलेटस्वार तरुणाला दोघींनी दिला चोप, सुटका करून घेत...; पहा व्हिडीओ - Marathi News | two girls beat bullet rider boy for teasing in varanasi video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : बुलेटस्वार तरुणाला दोघींनी दिला चोप, सुटका करून घेत...; पहा व्हिडीओ

Varanasi viral video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात बुलेटस्वार तरुणाला दोन तरुणी पकडतात आणि चोप देतात. हा व्हिडीओ वाराणसी शहरातील आहे. ...

नमस्कार उदगीरकर...कसे आहात! एफएम रेडिओच्या ३ वाहिन्या बनणार उदगीरची नवी ओळख - Marathi News | Hello Udgirkar...how are you! Udgir's new identity will become 3 channels of FM radio | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नमस्कार उदगीरकर...कसे आहात! एफएम रेडिओच्या ३ वाहिन्या बनणार उदगीरची नवी ओळख

एफएम असेल कानोकानी : भाषेलाही मिळणार नवसंजीवनी ...