लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

जेव्हा एक ग्रहगोल दुसऱ्याला झाकतो तेव्हा..., पुणेकरांनी पाहिली चंद्र-शनीची पिधान घटना ! - Marathi News | When one planet covers the other Pune citizens saw the Moon Saturn conjunction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा एक ग्रहगोल दुसऱ्याला झाकतो तेव्हा..., पुणेकरांनी पाहिली चंद्र-शनीची पिधान घटना !

पृथ्वी, चंद्र आणि एखादा ग्रह किंवा तारा जेव्हा एका रेषेत येतात, तेव्हा तो ग्रह किंवा तारा काही काळ चंद्रामागे लपल्याचे पहायला मिळते ...

सणासुदीच्या काळात भेसळीचा धंदा जोरात! पुणेकरांच्या आरोग्याचे तीन-तेरा, १० लाखांचा माल जप्त - Marathi News | During the festive season adultery business goods worth 10 lakhs seized for the health of Pune residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सणासुदीच्या काळात भेसळीचा धंदा जोरात! पुणेकरांच्या आरोग्याचे तीन-तेरा, १० लाखांचा माल जप्त

नागरिकांना भेसळीसंदर्भात काही संशय आल्यास त्यांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा ...

Indapur: डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना - Marathi News | Killing a friend with a stone on the head; Incidents in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indapur: डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

रात्रीच्या वेळी माळरान परिसरात दोघे मित्र एकत्र बसले असता दोघांत भांडण झाले ...

Pune Metro: पुणे मेट्रोचे नवे २ मार्ग शहराची २ टोके गाठणार; विस्तारित मार्गांना राज्य सरकारची मंजुरी - Marathi News | Pune Metro new 2 routes will reach 2 ends of the city maharashtra government approval of extended routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणे मेट्रोचे नवे २ मार्ग शहराची २ टोके गाठणार; विस्तारित मार्गांना राज्य सरकारची मंजुरी

नवे मार्ग सुरु व्हायला केंद्र सरकारच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीत आता किमान ४ ते ५ महिन्यांचा अवधी जाईल ...

Pune Water Supply: दुरुस्तीचे काम निघाले; गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Repairs started Water supply to entire Pune city stopped on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: दुरुस्तीचे काम निघाले; गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

संपुर्ण शहराला शुक्रवारी १८ ऑक्टोबर उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...

पुण्यात होतंय देशातील दुसरे ‘थ्रीडी प्रिंटिंग’ टपाल कार्यालय; मशीन व रोबोटचा वापर, तंत्रज्ञानाद्वारे उभारणार इमारत - Marathi News | India's second '3D printing' post office is coming up in Pune; The building will be built through the use of machines and robots, technology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात होतंय देशातील दुसरे ‘थ्रीडी प्रिंटिंग’ टपाल कार्यालय; मशीन व रोबोटचा वापर, तंत्रज्ञानाद्वारे उभारणार इमारत

बांधकामासाठी ‘थ्रीडी प्रिंटर’ची मोठी उपकरणे वापरली जात असून थ्रीडी प्रिंटिंगमध्ये भिंती, मजले आणि छप्पर तयार करताना थरावर थर उभारले जातात ...

Pune Railway Station: फुकटात रेल्वे प्रवास करणाऱ्या ४१० जणांना दणका! १ लाखाचा दंड वसूल - Marathi News | Bang to 410 people traveling by train for free! 1 lakh fine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Railway Station: फुकटात रेल्वे प्रवास करणाऱ्या ४१० जणांना दणका! १ लाखाचा दंड वसूल

तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान विना तिकीट, अनियमित प्रवास करणाऱ्या आणि बुक न करता साहित्य वाहून नेणाऱ्यांकडून १ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

३६ हजार फुटांवर विमानात बिघाड; पुण्याच्या मैत्रेयीने वाचविले १४० प्रवाशांचे प्राण, जगभरातून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Aircraft failure at 36,000 feet; Maitreyi of Pune saved the lives of 140 passengers, showered with praise from all over the world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३६ हजार फुटांवर विमानात बिघाड; पुण्याच्या मैत्रेयीने वाचविले १४० प्रवाशांचे प्राण, जगभरातून कौतुकाचा वर्षाव

हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्यानंतर धावपट्टीचा अंदाज लावून विमान सुरक्षितरीत्या उतरवलं अन् १४० प्रवाशांचा जीवात जीव आला ...