आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Best earthen pot for summer: Red vs black clay pot: Clay pot for cold water: Summer kitchen hacks: How to choose matka for summer: लाल की काळा कोणत्या रंगाचा माठ खरेदी करायला हवा. जर आपल्याला देखील असा प्रश्न पडला असेल तर या ५ टिप्स लक्षात ठेवा. ...
Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही लोक जीवघेणे प्रकार करताना दिसत आहे. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ...
The Return of the Dire Wolf: रोम्युलस आणि रेमसला या दोन नर पिलांचा जन्म 1 ऑक्टोबर 2024 रोजी झाला, तर तिसऱ्या मादी पिलाचा जन्म 30 जानेवारी 2025 रोजी झाला. पाहा व्हिडिओ... ...
How to keep your room cool during extreme summer heat: Printed curtain designs that help block heat: Simple home hacks to beat the summer heat naturally: आपण काही सिंपल आणि हवा खेळती राहिल अशा पडद्यांचा वापर करायला हवा. ...