आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
Snake, Latest Marathi News
नांदगाव येथील महाविद्यालयाच्या खेळण्यासाठी तयार करण्यात ट्रॅकवरच चक्क अतिविषारी मण्यार जातीचा साप आढळून आल्याने खळबळ उडाली. दुपारी कॉलेज सुरू होण्याच्या कालावधीत विषारी साप मैदानावर असल्याचे बघून विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचीदेखील काही त्रेधातिरपीट ...
बॉक्समधून बाहेर येऊन साप पळून गेला, सर्पमित्रालाही तो सापडला नाही. ...
Nagpur News कुरिअर कंपनीच्या कार्टनध्ये कोबरा साप निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे न्यू ज्ञानेश्वरनगरात खळबळ उडाली. ...
तरीही सुधीरने तो साप पकडून स्वत: दुचाकी चालवत दहा किमी दूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साडेअकराच्या सुमारास दाखल झाला. ...
ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात कोब्रा विहिरीत पडलेला होता. त्याला वाचवण्यासाठी वनविभागाने जिवाची बाजी लावली आहे. हा साप १२ फूट लांब असल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जास्त कष्ट सोसावे लागले. ...
Social Viral : काही सेकंदाचा हा व्हिडीओ लोकांना हैराण करणारा आहे. कारण यात साधारण २० फूट लांब साप घरात सहजपणे फिरताना दिसत आहे. ...
Nagpur News सर्पदंशाच्या घटनेनंतर काही तासांतच वैद्यकीय उपचार मिळविणे योग्य असते. अन्यथा प्राणावर बेतू शकते. असे असतानाही ग्रामीण भागात आजही विष उतरविण्याचा दावा केला जातो. ...
एक मुलगा जाएंट किंग कोब्रा सोबत खेळताना दिसत आहे. हा मुलगा ज्या पद्धतीने हातात कोब्रा घेऊन नाचतो, ते दृश्य खूपच धक्कादायक आहे. ...