लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साप

साप, मराठी बातम्या

Snake, Latest Marathi News

VIDEO : झोपलेल्या तरूणाच्या टी-शर्टमध्ये घुसला साप आणि मग... - Marathi News | Viral Video : Snake bite the sleeping child saving-tips | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : झोपलेल्या तरूणाच्या टी-शर्टमध्ये घुसला साप आणि मग...

Snake Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका तरूणाच्या टी-शर्टमध्ये एका साप घुसला आहे. ...

धक्कादायक! सूप बनवण्यासाठी सापाचे केले तुकडे; २० मिनिटांनी सापानेच घेतला शेफचा जीव  - Marathi News | The chef cut the cobra into pieces to make the soup then 20 minutes later the cobra killed the chef | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! सूप बनवण्यासाठी सापाचे केले तुकडे; २० मिनिटांनी सापानेच घेतला शेफचा जीव 

सापाचे तुकडे केल्यानंतर देखील त्याने शेफवर हल्ला करून त्याचा जीव घेतला आहे. ...

बिळातील नागाेबा पुन्हा बाहेर; गडचिरोलीत दीड महिन्यात ७४ लाेकांना दंश! - Marathi News | In Gadchiroli, 74 lakhs were bitten by snake in a month and a half! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बिळातील नागाेबा पुन्हा बाहेर; गडचिरोलीत दीड महिन्यात ७४ लाेकांना दंश!

Gadchiroli News गडचिराेली जिल्ह्यात जून महिन्यापासून जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ७४ लाेकांना सर्पदंश झाला. ...

अबब! भंडारा जिल्ह्यातील पवनारा येथे एका घरात आढळले तब्बल १२ साप - Marathi News | As many as 12 snakes were found in a house at Pawanara in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अबब! भंडारा जिल्ह्यातील पवनारा येथे एका घरात आढळले तब्बल १२ साप

Bhandara News एक-दोन नव्हे तब्बल १२ साप एका घरात आढळल्याची घटना तुमसर तालुक्यातील पवनारा येथे शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. ...

VIDEO : पाइपच्या माध्यमातून बाथरूममध्ये घुसला खतरनाक किंग कोब्रा आणि मग... - Marathi News | King cobra entered the bathroom with the help of a pipe did a scary thing as he came out of the toilet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : पाइपच्या माध्यमातून बाथरूममध्ये घुसला खतरनाक किंग कोब्रा आणि मग...

King Cobra in Toilet: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक किंग कोब्रा टॉयलेट सीटच्या आत फणा काढून बसला आहे. हा किंग कोब्रा बाथरूम पाइपच्या माध्यमातून टॉयलेट सीटमध्ये घुसल्याचं सांगण्यात येत आहे. ...

Video: व्याळा येथील शाळेनजीक साप-मुंगासाच्या लढाईचा थरार; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | The thrill of a snake-mongoose fight near a school in Vyala; Video goes viral on social media | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्याळा येथील शाळेनजीक साप-मुंगासाच्या लढाईचा थरार; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

तीन मुंगसाच्या हल्ल्यात सापाचा मृत्यू ...

Anaconda Snake Attack: पाण्यात लपून बसलेल्या अॅनाकोंडाने मच्छीमारावर केला हल्ला; थरारक व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Anaconda Snake Attack: An anaconda attacks on a fisherman from water; Thriller Video Viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाण्यात लपून बसलेल्या अॅनाकोंडाने मच्छीमारावर केला हल्ला; थरारक व्हिडिओ व्हायरल...

Anaconda Snake Attack: ही घटना ब्राझीलनमध्ये घडली असून, सुदैवाने त्या व्यक्तीला इजा झाली नाही. ...

मासे पकडायला टाकलेल्या जाळ्यात अडकले १४ साप; सर्पमित्रांनी दिले जीवदान - Marathi News | 14 snakes caught in fishing nets; Sarpamitra gave life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मासे पकडायला टाकलेल्या जाळ्यात अडकले १४ साप; सर्पमित्रांनी दिले जीवदान

अंबाझरी तलावात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अनेक साप अडकल्याची घटना घडली. सर्पमित्र व ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने जाळे ताेडून १४ सापांना वाचविले. ...