लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धूम्रपान

धूम्रपान, मराठी बातम्या

Smoking, Latest Marathi News

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदीच्या आदेशाची सर्रास पायमल्ली - Marathi News | smoking ban order not followed in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदीच्या आदेशाची सर्रास पायमल्ली

खामगाव : आरोग्यावर होणारा विपरित परिणाम पाहता शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी केली असून या आदेशाचे उल्लंघन करणाºयाविरुध्द शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ...

७२ टक्के सोलापूरकर म्हणाले, उठा-बशाची शिक्षा योग्यच; काही जणांनी दाखविला पालिका कर्मचाºयांचाही तोबरा... - Marathi News | 72 percent Solapur said, "The punishment for picking is right; Some people even showcased the number of municipal employees ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :७२ टक्के सोलापूरकर म्हणाले, उठा-बशाची शिक्षा योग्यच; काही जणांनी दाखविला पालिका कर्मचाºयांचाही तोबरा...

सोलापूर : महापालिका इंद्रभवन इमारतीच्या परिसरात थुंकणाºया युवकाला आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी उठा-बशा काढण्याची शिक्षा ठोठावणे योग्य आहे, ... ...

धुम्रपानाच्या सवयीमुळे कमी वयातच व्हाल तुम्ही वृद्ध - रिसर्च - Marathi News | Smoking can speed up chronological aging by 20 years of smokers | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धुम्रपानाच्या सवयीमुळे कमी वयातच व्हाल तुम्ही वृद्ध - रिसर्च

धुम्रपानामुळे कर्करोगासारखा जीवघेणा आजार होतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यासोबतच याने इतरही काही गंभीर आजार होतात. ...

CES 2019: सिगारेट सोडायला मदत करणारा 'लायटर'... सगळंच लय भारी! - Marathi News | CES 2019: This smart lighter helps you quit smoking | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :CES 2019: सिगारेट सोडायला मदत करणारा 'लायटर'... सगळंच लय भारी!

लास वेगासमधील 'कस्टमर इलेक्ट्रॉनिक शो'मध्ये लेबननच्या एका कंपनीनं आपल्या आगळ्यावेगळ्या आविष्काराची - 'स्मार्ट सिगारेट लायटर'ची झलक दाखवली. ...

बीडी ओढल्याने भारताला झाले 805.5 अब्ज रूपयांचे नुकसान - रिसर्च  - Marathi News | Bidi has caused india to 805 billion rupees loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बीडी ओढल्याने भारताला झाले 805.5 अब्ज रूपयांचे नुकसान - रिसर्च 

सिगारेटप्रमाणेच भारतात बीडीचाही धुम्रपान करण्यासाठी वापर करण्यात येतो. बीडी ओढणाऱ्या लोकांचा एक मोठा गट असून व्यसन म्हणून अनेक लोक बीडी ओढत असतात. ...

धुम्रपान सोडण्याचा संकल्प करताय? 'या' गोष्टींची होईल मदत! - Marathi News | Want to quit smoking eat these herbs ways to quit smoking | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धुम्रपान सोडण्याचा संकल्प करताय? 'या' गोष्टींची होईल मदत!

नवीन वर्ष म्हणजे पार्टीसोबतच नवीन वर्षांच्या संकल्पाची तयारीही सुरू होते. कोणी वजन कमी करण्याचा संकल्प करतात तर कोणी स्मोकिंग सोडण्याचा. नव वर्ष सुरू झाल्यानंतर अनेकांचे हे संकल्प फक्त तेवढ्यापुरतेच मर्यादीत राहतात. ...

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास कारवाई - Marathi News | Action on smoking in public place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास कारवाई

पुणे : सिगारेट्स आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक (कोटपा) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची सामूहिक शपथ घेत पुणे शहर पोलिसांनी ... ...

सीओपीडीमुळे दर १० सेंकदाला एकाचा मृत्यू - Marathi News | Due to COPD death rate of one in 10 seconds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीओपीडीमुळे दर १० सेंकदाला एकाचा मृत्यू

‘क्रॉनिक आॅब्स्ट्रॅक्टीव्ह पल्मनरी डिसीज’मुळे (सीओपीडी) दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. दर १० सेकंदाला एका रुग्णाचा मृत्यू होतो. फुफ्फुसांच्या विकाराचे प्रमाण जगभरात चिंताजनकरीत्या वाढत आहे. श्वास घेण्यात येणारा अडथळा ही ‘सीओपीडी’ या गंभीर आजा ...