लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
अपेक्षाभंग! स्वस्त नसेल OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत   - Marathi News | OnePlus Nord CE 5G Indian Price leaked before launch on 10 june  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अपेक्षाभंग! स्वस्त नसेल OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत  

OnePlus Nord CE 5G will be price: OnePlus Nord CE 5G ची संभाव्य किंमत समोर आली आहे. जर तुम्ही हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्वरित किंमत बघून घ्या.    ...

फक्त आठ मिनिटांत फुल चार्ज होणार स्मार्टफोन; शाओमीकडून 200W हायपरचार्ज टेक्नॉलॉजी सादर   - Marathi News | Xiaomi demos 200W fast charging and 120W wireless charging technology   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त आठ मिनिटांत फुल चार्ज होणार स्मार्टफोन; शाओमीकडून 200W हायपरचार्ज टेक्नॉलॉजी सादर  

Xiaomi demos 200W fast charging: शाओमीने दावा केला आहे की, 200W हायपरचार्ज टेक्नॉलॉजी 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी आठ मिनिटांपेक्षा कमी वेळात चार्ज करू शकते.   ...

Reliance Jio चा ९८ रूपयांचा लोकप्रिय प्लॅन पुन्हा लाँच; पाहा काय आहेत नवे बेनिफिट्स - Marathi News | jio reintroduces rs 98 prepaid recharge plan with 1 5gb daily high speed data for 14 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio चा ९८ रूपयांचा लोकप्रिय प्लॅन पुन्हा लाँच; पाहा काय आहेत नवे बेनिफिट्स

Reliance Jio : वर्षभरापूर्वी कंपनीनं बंद केला होता प्लॅन. नव्या बेनिफिट्ससह कंपनीनं प्लॅन केला रिलाँच ...

Airtel च्या ग्राहकांसाठी खुशखबर; रिचार्ज केल्यावर 'असा' मिळणार मोफत हायस्पीड डेटा - Marathi News | Good news for Airtel customers; Upon recharging, you will get free high speed data | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Airtel च्या ग्राहकांसाठी खुशखबर; रिचार्ज केल्यावर 'असा' मिळणार मोफत हायस्पीड डेटा

Airtel Recharge : कंपनीनं ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर ...

दूरसंचार कंपन्यांना चाचणीसाठी 5G स्पेक्ट्रम्सचं वाटप; 'या' शहरांमध्ये सुरू होणार ट्रायल - Marathi News | dot allocates spectrum for 5g trials to telecom operators reliance jio airtel vodafone idea mtnl | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दूरसंचार कंपन्यांना चाचणीसाठी 5G स्पेक्ट्रम्सचं वाटप; 'या' शहरांमध्ये सुरू होणार ट्रायल

5G Trials In India : दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार हे ट्रायल देशातील सर्व भागांमध्ये 5G सेवा सुनिश्चित करण्यासाठी करण्यात येणार आहे. ...

स्मार्टफोन अ‍ॅडिक्ट आहात? मग तुम्हालाही आहे फबिंगचा धोका....जाणून घ्या लक्षणे - Marathi News | Are you a smartphone addict? There is a risk of phubbing .... Know the symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :स्मार्टफोन अ‍ॅडिक्ट आहात? मग तुम्हालाही आहे फबिंगचा धोका....जाणून घ्या लक्षणे

फबिंग म्हणजे नेमके काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आमच्याकडे त्याचे उत्तर आहे. आम्ही ते तुम्हाला समजावणार आहोत. हे समजताना तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती फोन अ‍ॅडिक्ट आहात. ...

Reliance Jio आणि Itel चा धमाका; ३८९९ रूपयांच्या फोनवर मिळतोय ३ हजार रूपयांचा फायदा - Marathi News | itel A23 Pro 4G smartphone to be available for rupees 3899 for Jio users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio आणि Itel चा धमाका; ३८९९ रूपयांच्या फोनवर मिळतोय ३ हजार रूपयांचा फायदा

Reliance Jio Itel : ग्राहकांना मिळणार ३ रूपयांचा फायदा. या स्मार्टफोनमध्ये मिळणार 4G सपोर्टही. ...

१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन्स; फ्री कॉलिंगसह मिळतोय डेटाचाही फायदा - Marathi News | reliance jio airtel vodafone idea and bsnl prepaid plan under 100 rupees know more details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन्स; फ्री कॉलिंगसह मिळतोय डेटाचाही फायदा

Airtel, Reliance Jio, Vodafone-Idea, BSNL या कंपन्या देत आहेत जबरदस्त प्लॅन्स ...