लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
मस्तच! Tecno ने लॉन्च केला कमी किंमतीतला दमदार Spark 7 Pro फोन; जाणून घ्या, खासियत - Marathi News | Tecno Spark 7 Pro With Triple Rear Cameras, MediaTek Helio G80 SoC Launched in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! Tecno ने लॉन्च केला कमी किंमतीतला दमदार Spark 7 Pro फोन; जाणून घ्या, खासियत

Tecno Spark 7 Pro With Triple Rear Cameras Launched in India : स्‍पार्क पोर्टफोलिओमधील स्‍पार्क ७ प्रो मध्‍ये ४८ मेगापिक्‍सल एचडी रिअर कॅमेरा, एआय कॅमेरा आणि २ मेगापिक्‍सल डेप्‍थ कॅमेराची भर करण्‍यात आली आहे ...

भारतीय बाजारपेठेत Xiaomi चा जलवा; Samsung, Vivo, Oppo ला टाकलं मागे - Marathi News | xiaomi again becomes number one company in smartphone market again ahead of samsung vivo oppo | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतीय बाजारपेठेत Xiaomi चा जलवा; Samsung, Vivo, Oppo ला टाकलं मागे

Xiaomi Smartphones In India : भारतीय बाजारपेठेत Xiaomi ठरली पहिल्या क्रमांकाची कंपनी. ठरली सलग १५ व्या तिमाहित भारतातील सर्वात मोठी कंपनी. ...

याला म्हणतात प्लान! दररोज केवळ ६ रुपयांत मिळवा १.२५ वर्षांची वैधता, भरघोस डेटा आणि... - Marathi News | now bsnl rs 2399 annual prepaid plan gives 455 days validity and compare with jio vi and airtel | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात प्लान! दररोज केवळ ६ रुपयांत मिळवा १.२५ वर्षांची वैधता, भरघोस डेटा आणि...

या कंपनीने एक भन्नाट प्लान आणला असून, यात तब्बल सव्वा वर्षांच्या वैधतेसह अनेक बेनिफिट्स दिले जात आहेत. पाहा, डिटेल्स... (bsnl rs 2399 annual prepaid plan gives 455 days) ...

केवळ Voice Command देऊन स्विच ऑफ करता येणार फोन; पाहा कोणतं आहे हे फीचर - Marathi News | Google Assistant will soon be able to power off your Android phone latest version 12 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :केवळ Voice Command देऊन स्विच ऑफ करता येणार फोन; पाहा कोणतं आहे हे फीचर

Android युझर्सासाठी येणार नवं फीचर. Google लवकरच Android 12 लाँच करण्याच्या तयारीत. ...

१९६ रूपये कमी देऊनही मिळतेय ३६५ दिवसांची वैधता; 'ही' कंपनी देतेय डेटा कॉलिंगसह Zee5 मेंबरशिप - Marathi News | vodafone idea 2399 vs 2595 plan with 365 days validity and unlimited calling airtel reliance jio | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१९६ रूपये कमी देऊनही मिळतेय ३६५ दिवसांची वैधता; 'ही' कंपनी देतेय डेटा कॉलिंगसह Zee5 मेंबरशिप

Mobile Recharge Plans : ग्राहकांसाठी आकर्षित करण्यासाठी कंपन्या देत आहेत अनेक आकर्षक प्लॅन्स. ...

मोबाइलमधील इंटरनेट खूपच स्लो चालतंय? ‘असा’ वाढवा स्पीड - Marathi News | know about how to increase mobile internet speed and use these some easy tips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइलमधील इंटरनेट खूपच स्लो चालतंय? ‘असा’ वाढवा स्पीड

mobile internet speed मोबाइल नेटवर्क फुल असले, तरी इंटरनेट स्पीड अगदीच स्लो असल्याची तक्रार अनेक जण करतात. सोप्या प्रक्रियेद्वारे आपण इंटरनेट स्पीड वाढवू शकता. ...

'या' कंपनीनं आणले जबरदस्त प्लॅन्स; महिन्यात १२५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि रोज २जीबी डेटा - Marathi News | mtnl prepaid plans starts from 196 rupees some special prepaid plans check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीनं आणले जबरदस्त प्लॅन्स; महिन्यात १२५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि रोज २जीबी डेटा

ग्राहकांसाठी कंपनीनं आणले जबरदस्त प्लॅन्स, महिन्याला येणार १२५ रूपयांचा खर्च ...

Airtel च्या 'या' ग्राहकांना मिळणार मोफत रिचार्ज; कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा - Marathi News | Airtel Rs 49 Recharge for Free Double Benefits With Rs 79 Plan COVID 19 Lockdowns vodafone idea reliance jio | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Airtel च्या 'या' ग्राहकांना मिळणार मोफत रिचार्ज; कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

Airtel Coronavirus Lockdown : कोरोनाचा फटका बसल्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी Airtel चा मोठा निर्णय. कंपनीच्या माहितीनुसार सर्व ग्राहकांना एकूण २७० कोटी रूपयांचे बेनिफिट्स. ग्रामीण भागातील ग्राहकांना होणार अधिक फायदा. ...