स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Realme C21Y Launch: रियलमी सी21वाय वियतनाममध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. फोनचा 3 जीबी रॅम 32 जीबी व्हेरिएंट 3,490,000 वियतनामी डाँग म्हणजे 11,300 भारतीय रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ...
Samsung Galaxy F22 Launch: सॅमसंगने सांगितले आहे कि Samsung Galaxy F22 भारतात 6 जुलैला लाँच होईल. या लाँच डेटसोबतच कंपनीने काही स्पेसिफिकेशन्स देखील जगासमोर आणले आहेत. ...
Nokia x60 Series Smartphone: चीनमध्ये गुगलवर बंदी असल्यामुळे अँड्रॉइडला पर्याय म्हणून नोकिया हार्मोनी ओएसचा समावेश करेल, तसेच ही भागेदारी चीनपूर्ती मर्यादित राहील. ...
Xiaomi Redmi 9 Power Price Cut: रेडमी 9 पावर भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. यातील 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत कंपनीने 500 रुपयांनी कमी केली आहे. ...