स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Samsung Galaxy A03s BIS: Samsung Galaxy A03s इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमुळे हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. ...
Samsung Galaxy Z Fold3 launch: Samsung लवकरच Galaxy Z Fold3 लाँच करणार आहे. तत्पूर्वी या स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स टिपस्टर Tron ने लीक केले आहेत. ...
Oppo extended RAM Update: Oppo ने गेल्या महिन्यात आपल्या स्मार्टफोन्समध्ये वर्चुअल रॅम देण्यास सुरुवात केली होती. या टेक्नॉलॉजीचा वापर करून ओप्पो स्मार्टफोन युजर त्यांच्या स्मार्टफोनचा रॅम वर्चुअली वाढवू शकतील. ...