लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
कायमस्वरूपी कपात! स्वस्त Samsung Galaxy A12 स्मार्टफोन झाला अजून स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत  - Marathi News | Samsung galaxy a12 smartphone price cut in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कायमस्वरूपी कपात! स्वस्त Samsung Galaxy A12 स्मार्टफोन झाला अजून स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत 

Samsung Galaxy A12: Samsung Galaxy A12 स्मार्टफोनची किंमत कायमस्वरूपी करण्यात आली आहे. आगामी 5G Phones लक्षात ठेऊन कंपनीनं हा निर्णय घेतला असावा. ...

Realme 5G Phones: 5000mAh बॅटरी, 65W फास्ट चार्जिंग; ढासू फीचर्ससह Realme सादर करणार दोन स्मार्टफोन   - Marathi News | Realme 9 pro realme 9 pro smartphones will be launched in the global market in february  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme 5G Phones: 5000mAh बॅटरी, 65W फास्ट चार्जिंग; ढासू फीचर्ससह Realme सादर करणार दोन स्मार्टफोन  

Realme 5G Phones: Realme 9 series मध्ये Realme 9i, Realme 9 Pro आणि Realme Pro Plus असे तीन स्मार्टफोन सादर केले जातील. यात 5G प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग असे फीचर्स मिळतील. ...

4 जानेवारीपासून डब्बा होणार हे स्मार्टफोन्स; स्वतः कंपनीनं केली घोषणा, कॉल-मेसेज देखील होणार बंद  - Marathi News | Blackberry officially ending support for blackberryos devices on january 4 this year   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4 जानेवारीपासून डब्बा होणार हे स्मार्टफोन्स; स्वतः कंपनीनं केली घोषणा, कॉल-मेसेज देखील होणार बंद 

ब्लॅकबेरी 7.1 ओएस आणि त्याआधीच्या ओएस तसेच ब्लॅकबेरी 10 सॉफ्टवेयरवर चालणाऱ्या ब्लॅकबेरी फोन्सना यावर्षी 4 जानेवारीनंतर लेगसी सेवा मिळणार नाही. ...

6000mAh बॅटरी असलेल्या Samsung स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सवलत; फोनमध्ये 48MP चा कॅमेरा   - Marathi News | Samsung galaxy m21 2021 edition available with rupees 1000 instant discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh बॅटरी असलेल्या Samsung स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सवलत; फोनमध्ये 48MP चा कॅमेरा  

Samsung Galaxy M21 2021 Edition: Samsung Galaxy M21 2021 Edition चा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...

भारतीयांच्या वाट्याला पुन्हा निराशा; Exynos प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन  - Marathi News | Samsung galaxy s21 fe may launch in india with exynos 2100 processor  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीयांच्या वाट्याला पुन्हा निराशा; Exynos प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन 

Samsung Galaxy S21 FE: Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन भारतात Exynos 2100 प्रोसेसरसह सादर केला जाईल. तर ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला जाईल. ...

OPPO करणार शक्तिप्रदर्शन! वेगवान प्रोसेसर आणि शानदार कॅमेऱ्यासह Find X5 करणार एंट्री   - Marathi News | Oppo find x5 smartphone specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO करणार शक्तिप्रदर्शन! वेगवान प्रोसेसर आणि शानदार कॅमेऱ्यासह Find X5 करणार एंट्री  

OPPO Find X5: Oppo Find X5 सीरीजमध्ये Find X5 Pro आणि Find X5 Lite स्मार्टफोन लाँच केले जातील. रिपोर्ट्सनुसार, यातील Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ...

जबरदस्त प्लॅन! रोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; प्राईम व्हिडीओ, Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन - Marathi News | airtel plan offering disney plus hotstar and amazon prime video free subscription | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त प्लॅन! रोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; प्राईम व्हिडीओ, Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन

कंपनीनं ग्राहकांसाठी आणलाय भन्नाट प्लॅन. यामध्ये कंपनी ग्राहकांना दररोज 3GB पर्यंत डेटा देत आहे.  ...

Nokia करणार नववर्षाची जोरदार सुरुवात; येतोय 50MP कॅमेरा आणि 4900mAh बॅटरीसह स्मार्टफोन   - Marathi News | Nokia will soon launch a smartphone with 50mp primary rear camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia करणार नववर्षाची जोरदार सुरुवात; येतोय 50MP कॅमेरा आणि 4900mAh बॅटरीसह स्मार्टफोन  

Nokia लवकरच आपला भन्नाट स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करू शकते. या फोनमध्ये 4GB RAM, 50MP Camera आणि 4900mAh बॅटरी मिळू शकते. ...