स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
ज्यांना सर्व्हिस प्रोव्हायडर बदलणे अवघड जाते, ते कस्टमर केअरला फोन करण्याचा प्रयत्न करत राहतात. तरीही त्यांची समस्या सुटत नाही. तुम्हालाही अशीच समस्या जाणवत असेल, तर तुमची ही समस्या आता सुटणार आहे. ...
हल्ली स्मार्टफोन बाजारात रोज नवीन 5G फोन सादर केले जात आहेत. अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेल्या या स्मार्टफोन्सच्या किंमती देखील आकर्षक आहेत. परंतु किंमत कमी ठेवण्यासाठी कंपन्या एक किंवा दोन 5G बँड्स देत आहेत. ज्यांच्यावर नेटवर्कची कनेक्टिव्हिटी अवलंबुन ...
OnePlus 10 Pro India Launch: वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येईल. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. ...