लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
या फोनवर टिकणार नाहीत रोगांचे सूक्ष्मजंतू; 7,499 रुपयांमध्ये लाँच झाला हटके स्मार्टफोन   - Marathi News | Infinix Smart 6 Smartphone Launched In India With Antibacterial Back Panel   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या फोनवर टिकणार नाहीत रोगांचे सूक्ष्मजंतू; 7,499 रुपयांमध्ये लाँच झाला हटके स्मार्टफोन  

कंपनीनं आपल्या Smart सीरीजमध्ये Infinix Smart 6 ची भर टाकली आहे. या फोनचे बाकी फीचर्स एका सामान्य बजेट डिवाइससारखे आहेत, परंतु यातील अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनलचं कौतुक कंपनी लाँचच्या आधीपासून करत आहे. ...

16GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह iQOO चे दोन दणकट स्मार्टफोन आले भारतात; किंमत आहे कमी - Marathi News | iQOO Z6 Pro 5G iQOO Z6 4G Launched In India Price Specification Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह iQOO चे दोन दणकट स्मार्टफोन आले भारतात; किंमत आहे कमी

विवोच्या सब-ब्रँडनं iQOO Z6 Pro 5G आणि iQOO Z6 4G भारतात उतरवले आहेत. ‘झेड 6’ लाईनअपमध्ये आता iQOO Z6 5G सह तीन स्मार्टफोन झाले आहेत. ...

आयफोन युजर्स करणार अँड्रॉइडवर स्विच? जगातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन भारतात लाँच, असा आहे Xiaomi 12 Pro - Marathi News | Xiaomi 12 Pro 5G Smartphone Launched In India with 12GB RAM and Snapdragon 8 Gen 1 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन युजर्स करणार अँड्रॉइडवर स्विच? जगातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन भारतात लाँच, असा आहे Xiaomi 12 Pro

Xiaomi 12 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. त्याचरोबर 12GB RAM, 2K+ डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.   ...

स्वस्तात गेमिंग फोनची ताकद! 120W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅमसह POCO F4 GT आला बाजारात - Marathi News | Snapdragon 8 Gen 1 Featured POCO F4 GT launch price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात गेमिंग फोनची ताकद! 120W सुपर फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅमसह POCO F4 GT आला बाजारात

POCO F4 GT स्मार्टफोनमध्ये 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 120W फास्ट चार्जिंग आणि 20MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ...

तयार व्हा! आणखी एक स्वस्त 5G फोन येतोय भारतात; कंपनीनं सांगितली लाँचची तारीख   - Marathi News | poco m4 5g india launch on april 29 confirmed by company  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तयार व्हा! आणखी एक स्वस्त 5G फोन येतोय भारतात; कंपनीनं सांगितली लाँचची तारीख  

येत्या 29 एप्रिलला Poco M4 5G स्मार्टफोन भारतीयांच्या सेवेत दाखल होईल. ...

सिंगल चार्जमध्ये 3 दिवसांचा बॅकअप! Nokia चा हा फोन रेडमी-रियलमीवर पडणार भारी, किंमतही बजेटमध्ये  - Marathi News | 6GB RAM And 5050mAh Battery Featured Nokia G21 India Launch Price 12999   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्जमध्ये 3 दिवसांचा बॅकअप! Nokia चा हा फोन रेडमी-रियलमीवर पडणार भारी, किंमतही बजेटमध्ये 

Nokia G21 स्मार्टफोन भारतात 50MP Camera, 6GB RAM, Unisoc T606 चिपसेट आणि 5,050mAh बॅटरीसह बाजारात आला आहे. ...

चिनी कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी आला ‘स्वदेशी स्मार्टफोन’; किंमत फक्त 7,499 रुपये  - Marathi News | Micromax In 2c Launch Price India Rs 7499   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी आला ‘स्वदेशी स्मार्टफोन’; किंमत फक्त 7,499 रुपये 

Micromax In 2c स्मार्टफोन भारतात 5,000mAh बॅटरी, 3GB RAM, Unisoc T610 SoC चिपसेट आणि 8MP कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.   ...

फक्त 12 हजारांत आला Vivo चा दमदार स्मार्टफोन; फोनमध्ये 5000mAh ची शानदार बॅटरी   - Marathi News | Snapdragon 680 Soc and 50MP Camera Featured Vivo T1x 4G Launched    | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 12 हजारांत आला Vivo चा दमदार स्मार्टफोन; फोनमध्ये 5000mAh ची शानदार बॅटरी  

Vivo T1x 4G स्मार्टफोन 50MP कॅमेरा, Snapdragon 680 चिपसेट आणि 5000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे.   ...