लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Tokyo Olympics 2020: सोने-चांदीपासून नव्हे तर या गोष्टीपासून बनलेत पदकं; वाचून व्हाल हैराण - Marathi News | Tokyo olympic 2020 medals made from recycled mobile phones laptops electronic devices  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tokyo Olympics 2020: सोने-चांदीपासून नव्हे तर या गोष्टीपासून बनलेत पदकं; वाचून व्हाल हैराण

Tokyo Olympics Medals: Tokyo Olympics मध्ये मिळणार मेडल बनलेले रिसायकल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून बनले आहेत.   ...

लाँच होण्याआधीच Xiaomi Mi 11 Lite NE भारतीय साईटवर लिस्ट; लवकरच सादर होण्याची शक्यता  - Marathi News | Xiaomi mi 11 lite ne in works launch soon india bis certification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच होण्याआधीच Xiaomi Mi 11 Lite NE भारतीय साईटवर लिस्ट; लवकरच सादर होण्याची शक्यता 

Xiaomi Mi 11 Lite NE India launch: Xiaomi Mi 11 Lite NE अलीकडेच सादर झालेल्या Mi 11 Lite चा 5G व्हर्जन असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.   ...

12GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 888 सह Realme GT 5G येणार भारतात; कंपनीने सांगितली लाँचची तारीख  - Marathi News | Realme GT 5G Phone to launch in India on 18 August with 12gb ram snapdragon 888  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 888 सह Realme GT 5G येणार भारतात; कंपनीने सांगितली लाँचची तारीख 

Realme GT 5G India Launch: Realme GT भारतात जागतिक स्पेसिफिकेशन्ससह लाँच केला जाईल, असे माधव सेठ यांनी सांगितले आहे. फ्लॅगशिप रियलमी फोनचा फक्त 5G व्हर्जन भारतात येईल. ...

अँड्रॉइड युझर्सना अलर्ट! पुढच्या महिन्यापासून या स्मार्टफोन्समध्ये Gmail, Youtube होणार बंद, असं आहे कारण  - Marathi News | Gmail and youtube will not support these smartphones know the reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइड युझर्सना अलर्ट! पुढच्या महिन्यापासून या स्मार्टफोन्समध्ये Gmail, Youtube होणार बंद, असं आहे कारण 

गुगल अहवालात असेही म्हणण्यात आले आहे, की एखाद्या युझरने त्याच्या फोनमध्ये नवीन Google खाते तयार केले किंवा फोन फॅक्टरी रीसेट केला, तरीही उपयोग होणार नाही... (Smartphones) ...

सॅमसंगचा 5G फोन झाला वेबसाईटवर लिस्ट; लाँच होण्याआधीच Galaxy A52s च्या किंमतीचा खुलासा   - Marathi News | Samsung galaxy a52s 5g phone retailer listing price leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा 5G फोन झाला वेबसाईटवर लिस्ट; लाँच होण्याआधीच Galaxy A52s च्या किंमतीचा खुलासा  

काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A52s 5G फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर लिस्ट करण्यात आला होता. ...

स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये   - Marathi News | Nokia 400 android feature phone launch soon to counter jiophone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त जियोफोनला मिळणार नोकियाच्या Android फीचर फोनकडून टक्कर; जाणून घ्या Nokia 400 ची वैशिष्ट्ये  

Nokia Android Feature Phone: नोकिया 400 चा नवीन हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ लीक झाला आहे, यात हा अँड्रॉइड आधारित फीचर फोन जवळून दाखवण्यात आला आहे. ...

Amazon Great Freedom Festival सेल होणार सुरू; मोबाईल, लॅपटॉप्ससह सर्व वस्तूंवर भरघोस सूट - Marathi News | Amazon Great Freedom Festival sale to begin Lots of discounts on mobiles and electronic items | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazon Great Freedom Festival सेल होणार सुरू; मोबाईल, लॅपटॉप्ससह सर्व वस्तूंवर भरघोस सूट

Amazon नं Great Freedom Festival ची केली घोषणा. स्टेट बँकेच्या कार्डधारकांसाठी असणार विशेष ऑफर. मोबाईल फोन्सवरही ४० टक्क्यांपर्यतची सूट. ...

गुगल देणार क्वॉलकॉमला डच्चू? नव्या Google Tensor चिपसेटसह Pixel 6 सीरिज होणार लाँच  - Marathi News | Google officially revealed pixel 6 and pixel 6 pro will come with custom google tensor chipset and android 12  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल देणार क्वॉलकॉमला डच्चू? नव्या Google Tensor चिपसेटसह Pixel 6 सीरिज होणार लाँच 

Google Tensor SOC in Pixel 6 Series: Google ने आगामी Pixel 6 सिरीजच्या चिपसेटची माहित दिली आहे. या सीरिजमधील स्मार्टफोन Android 12 ओएसवर चालतील. ...