लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , फोटो

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
जोजोबा ऑईलचे १० फायदे, त्वचेचे आजार ते चेहऱ्यावरचे डाग घालवणारे हे तेल नेमके असते काय? वापरायचे कसे? - Marathi News | Top 10 Benefits of Jojoba Oil... How to use jojoba oil ? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जोजोबा ऑईलचे १० फायदे, त्वचेचे आजार ते चेहऱ्यावरचे डाग घालवणारे हे तेल नेमके असते काय? वापरायचे कसे?

Top 10 Benefits of Jojoba Oil : जोजोबा ऑईल हे मुख्यतः स्किन आणि केसांच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते. ...

अभिनेत्री भाग्यश्रीचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा, केस आणि आरोग्य- तिन्हीसाठी एक खास उपाय - Marathi News | Actress Bhagyashree shared her beauty secret, One simple solution for the skin- hair and health issues, Benefits of aloevera | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अभिनेत्री भाग्यश्रीचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा, केस आणि आरोग्य- तिन्हीसाठी एक खास उपाय

...

तिशीच्या आतच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा, त्वचा दिसेल तरुण-चेहरा सतेज - Marathi News | Wrinkles or fine lines on face at early age? Use ginger face pack for young, glowing skin | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तिशीच्या आतच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा, त्वचा दिसेल तरुण-चेहरा सतेज

...

चेहरा गोरा पण मान खूप काळपट? ७ उपाय , चेहऱ्यासह मानही दिसेल ग्लोईंग-सुंदर - Marathi News | Neck Tanning Home Remedies : Home remedies for dark neck lines | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चेहरा गोरा पण मान खूप काळपट? ७ उपाय , चेहऱ्यासह मानही दिसेल ग्लोईंग-सुंदर

Neck Tanning Home Remedies : कच्ची पपई घालून त्यात पाणी मिसळून पेस्ट तयार करा. मानेच्या काळपट भागावर ही पेस्ट लावा नंतर ते धुवून घ्या. यामुळे मानेचा काळपटपणा कमी होण्यास मदत होईल. ...

Shahnaz Husain Tips For Hair Growth : थंडीत केस कोरडे झालेत, केसांचं गळणं वाढलंय? दाट केसांसाठी शहनाज हुसैननचे ३ उपाय - Marathi News | Shahnaz Husain Tips For Hair Growth : How to stop hair fall in winter tips by shahnaz husain | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीत केस कोरडे झालेत, केसांचं गळणं वाढलंय? दाट केसांसाठी शहनाज हुसैननचे ३ उपाय

Shahnaz Husain Tips For Hair Growth : शॅम्पूने केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावणं महत्वाचं आहे. यामुळे तुमचे केस मऊ, गुळगुळीत, चमकदार होतात. तुमचे केस कोरडे असल्यास शॅम्पूनंतर क्रीमी कंडिशनर लावा. ...

ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसावी तर आहारात हव्यातच ६ गोष्टी; कोरडेपणा होईल दूर - Marathi News | Skin Care Tips In Winter Diet Tips for Glowing Skin : Include 6 things in your diet to make your skin look glowing even in cold weather; Dryness will be removed | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ऐन थंडीतही त्वचा ग्लोईंग दिसावी तर आहारात हव्यातच ६ गोष्टी; कोरडेपणा होईल दूर

Skin Care Tips In Winter Diet Tips for Glowing Skin : आहारात काही चांगले बदल केल्यास त्याचा मात्र आपले त्वचेचे आरोग्य सुधारण्यास निश्चितच मदत होते. ...

पेट्रोलियम जेलीचे जबरदस्त ६ हॅक्स, हिवाळ्यात मिळवा कोमल त्वचा - Marathi News | 6 Awesome Petroleum Jelly Hacks to Get Soft Skin in Winters | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पेट्रोलियम जेलीचे जबरदस्त ६ हॅक्स, हिवाळ्यात मिळवा कोमल त्वचा

Petroleum Jelly Winter Care Hacks पेट्रोलियम जेलीमध्ये बऱ्याच प्रमाणावर औषधी गुणधर्म आहेत. जे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करतात. ...

Ghee Benefits for Skin : रात्री फक्त १ चमचा तूप चेहऱ्यावर लावा! तूप लावून येईल रूप, पाहा वापराची योग्य पद्धत - Marathi News | Ghee Benefits for Skin : 3 Best Ways To Use Ghee for Skin | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रात्री फक्त १ चमचा तूप चेहऱ्यावर लावा! तूप लावून येईल रूप, पाहा वापराची योग्य पद्धत

Ghee Benefits for Skin : त्वचेचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही बेसन आणि तुपाचा फेस पॅक लावू शकता, असे केल्याने तुमची त्वचा सुधारेल. हा फेस पॅक लावल्याने चेहरा तजेलदार दिसेल ...