लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

Corona in sindhudurg : जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने "वाटचाल", दुसरीही चाचणी निगेटिव्ह - Marathi News | Corona in sindhudurg: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Corona in sindhudurg : जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने "वाटचाल", दुसरीही चाचणी निगेटिव्ह

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णाची दूसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही बाब जिल्हावासीय व जिल्हा प्रशासन यांना दिलासा देणारी आहे. तसेच यामुळे जिल्ह्याची पावले कोरोनामुक्तच्या दिशेने सुरु झाली आहेत. ...

CoronaVirus Lockdown : दररोज २८ लाखांचे नुकसान, एसटीवर कोरोनाचे संकट - Marathi News | CoronaVirus Lockdown: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : दररोज २८ लाखांचे नुकसान, एसटीवर कोरोनाचे संकट

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाचे दररोजचे तब्बल २८ लाखांचे उत्पन्न बुडत आहे. त्य ...

त्या अत्यवस्थ महिलेचा अखेर मृत्यू, पोलीस दत्ता देसार्इंच्या प्रयत्नांना अपयश - Marathi News | The untimely death of the unhealthy woman, a waste of the efforts of the police Datta Desai | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :त्या अत्यवस्थ महिलेचा अखेर मृत्यू, पोलीस दत्ता देसार्इंच्या प्रयत्नांना अपयश

येथील महिलेने येथील मोती तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तेथेच वाहतुकीची व्यवस्था सांभाळणारे वाहतूक पोलीस दत्ता देसाई यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत: तलावात उडी मारून त्या महिलेला तलावातून बाहेर काढले आणि तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. ति ...

CoronaVirus Lockdown : पंजाबी तरुणांना गावाकडे जाण्याची आस,२५ जण सावंतवाडीत थांबून - Marathi News | CoronaVirus Lockdown: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : पंजाबी तरुणांना गावाकडे जाण्याची आस,२५ जण सावंतवाडीत थांबून

संचारबंदीचा फटका अनेकांना बसला असून, अनेक जण आपल्या गावी जाण्यासाठी आस लावून बसले आहेत. तसाच प्रकार पंजाबी तरुणांच्या बाबतीत घडला आहे. तब्बल २५ तरुण पंजाब या आपल्या गावाकडे जाण्यासाठी दिल्लीपर्यंत जाता यावे म्हणून सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे शिफारस ...

Corona in sindhudurg : यापुढे ग्रामीण भागातही दुचाकी बंदी : के. मंजुलक्ष्मी - Marathi News | Corona in sindhudurg: Two-wheeler banned in rural areas: K Manjulakshmi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Corona in sindhudurg : यापुढे ग्रामीण भागातही दुचाकी बंदी : के. मंजुलक्ष्मी

ओरोस : कोरोना प्रसाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्याच्या नागरी भागात १ एप्रिलपासून दुचाकी बंदी घातली आहे. आता ही बंदी ... ...

CoronaVirus Lockdown :पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन - Marathi News | corona in kolhapur - The philosophy of humanity created by the police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown :पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार विविध ठिकाणी अडकले आहेत. परिणामी त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. मात्र, दोडामार्ग पोलीस आपल्या कर्तव्यात मग्न असताना अशांना सहाय्य करीत आहेत. विर्डी येथे धरणावर पुनर्वसनच्या कामासाठ ...

CoronaVirus Lockdown :त्या ३४ युवकांना अखेर दिला जिल्ह्यात प्रवेश - Marathi News | corona in sindhudurg - Those 3 youths finally entered the district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown :त्या ३४ युवकांना अखेर दिला जिल्ह्यात प्रवेश

दोडामार्ग सीमेवरून गोव्यात माघारी पाठविलेल्या सिंधुदुर्गातील ३४ युवक-युवतींना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रविवारी जिल्ह्यात प्रवेश दिला. दोडामार्ग सीमेवर आल्यानंतर प्रत्येक तालुक्यातील असलेल्यांना त्या तालुक्यात पाठविण्यात आले व विलगीकरणात कक्षात ...

CoronaVirus Lockdown :आदेशाचा भंगप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | CoronaVirus Lockdown: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown :आदेशाचा भंगप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी दोन दुकान व्यावसायिकांवर व दोन पायी फिरणाऱ्या पादचाऱ्यांवर कारवाई केली आहे. संचारबंदीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १२ जणांविरूध्द आतापर्यंत १ ...