गोव्यातून कुंब्रलमार्गे चंदगडला होत असलेली दारू वाहतूक कुंब्रल येथील स्थानिक युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. या कारवाईत ३ लाख ४५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सतीश भीमराव आरदाळकर (३१, रा. हडकुळ, ता. चंदगड, कोल्हापूर), अ ...
कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. याचा फटका सर्वांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसला आहे. बँकेचे कर्ज घेऊन दिवस-रात्र शेतात राबून आता उत्पादनावेळी कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्याने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. सावंतवाडी तालुक ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असतानाही काही जण शहरात तसेच शहराच्या ग्रामीण भागात बिनधास्तपणे दुचाकीची सफर करताना दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक नाक्यावर नाकाबंदी करण्याचे ठरवले. त्यानुसार गेले तीन दिवस पोलीस प्रत्येक नाक्य ...
सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी तथा वेंगुर्ला तालुक्याचे परवाना अधिकारी सी.एम.जोशी यांच्या किनारपट्टीवरील सर्वेक्षणात असे दिसून आले की वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड समुद्रकिनारी कर्नाटक राज्यातून मासेमारीसाठी १३ जण आले आहेत व संचारबंदी असल्याने त्यांन ...
कणकवली शहरात संचारबंदीचे नियम कडक केल्यानंतर बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरला आहे. दुचाकींना रस्त्यावर फिरण्यास बंदी केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली बाजारपेठांमध्ये गर्दी करणाऱ्यांना आळा बसला आहे. सकाळच्या वेळेत काही प्रमाणात अजूनही ...
देवगड तालुक्यामध्ये काही ठिकाणी आंबा स्टॉल उभारण्यात आले आहेत. मात्र, आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकच नसल्याचे हे स्टॉल शोभेचे ठरले आहेत. यामुळे देवगड तालुक्याची आर्थिक नाडी असलेल्या आंबा व मत्स्य व्यवसायाला कोरोनामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत ...
संचारबंदीचे नियम कडक आणि काटेकोर करूनही जनतेकडून त्या नियमांना हरताळ फासला जात आहे. कणकवली शहरात आणि बाजारपेठांमध्ये याचे प्रत्यंतर दररोज येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली अनेक नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना लाथाडून बाजारप ...
संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्यावतीने १५ दिवसासाठी लागणारा किराणा माल, धान्य,भाज्या उपलब्ध करून दिल्या.पोलीस ठाण्यातच निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत अन्नधान्याचे वाटप त्या कामगारांना केले. त्यामुळे चिरेखाणीवरच्या कामगारांच्या चुली पुन्हा पेटल्या ...