अत्याधुनिक शॉपिंग मॉल उभारण्याचा ठराव नगराध्यक्ष संजू परब यांनी गुरुवारी विशेष बैठकीत मांडला. मात्र, या ठरावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतरही तो ठराव सत्ताधाऱ्यांनी नऊ विरुद्ध तीन मतांनी जिंकला. ...
जादा पैसे घेऊनही जर स्वच्छ सर्वेक्षण मधील रँकिंग वाढत नसेल तर कणकवली नगरपंचायतीला जनतेने का दोष देवू नये ? असा सवाल नगरपंचायतचे विरोधी गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांनी केला आहे. ...
सुरुवातीला कासवगतीने होणारी कोरोना रुग्णांची वाढ आता सुसाट वेगाने होऊ लागली आहे. मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात होती. मात्र, आॅगस्टनंतर त्याचा विस्फोट झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. ...
मनसेच्यावतीने गुरुवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ...
चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात व वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभिय ...
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत केंद्र सरकारचा ६० टक्के आणि राज्य सरकारचा ४० टक्के सहभाग आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठबळातून तसेच खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना शिवसे ...