Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड या गावामध्ये नदीतील दगडावर भूत बसून असल्याची चर्चा रंगली होती. नेमका हा प्रकार काय आहे, यावरून तर्कवितर्कांना आणि अफवांना उत आला होता. ...
आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील कणकवलीमध्ये ५८ पैकी तब्बल ४०, वैभववाडीत १७ पैकी १३ आणि देवगडमध्ये ३८ पैकी २२ ग्रामपंचायतींत यश मिळवून मोठा करिष्मा केला आहे. ...
Gram Panchayat Election Result: वेंगुर्ले तालुक्यातील मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत मेढा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये बरोबरी झाल्याने चिठ्ठी काढून सरपंच पदाचा उमेदवार निवडला आहे. ...