लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी

Silver, Latest Marathi News

Gold Silver Rate Today: कच्च्या तेलाच्या किमतीत १२ टक्क्यांच्या मोठ्या तेजीमुळे सोन्या-चांदीचे दर आपटले; लग्नसराईच्या काळात खरेदीची उत्तम संधी? - Marathi News | Gold Silver Rate Today prices hit due to a huge 12 percent rise in crude oil prices good opportunity to buy during the wedding season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमतीत १२ टक्क्यांच्या मोठ्या तेजीमुळे सोन्या-चांदीचे दर आपटले, पाहा नवी किंमत

जर तुम्ही लग्नसराईसाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचे संबोधन अमेरिकेत, पण भारतावर नकारात्मक परिणाम; ९ लाख कोटींहून अधिक फटका - Marathi News | donald trump address in america but negative impact on india losses of more than 9 lakh crore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचे संबोधन अमेरिकेत, पण भारतावर नकारात्मक परिणाम; ९ लाख कोटींहून अधिक फटका

America Iran War: ट्रम्प यांच्या संबोधनानंतर परिस्थिती नकारात्मक बनली आहे. भारतासह जागतिक बाजारपेठांमध्ये याचे परिणाम दिसू लागल्याचे म्हटले जात आहे. ...

सोनं खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या दागिन्यांवरील 'मेकिंग चार्जेस'चे गुपित; सराफ किती कमावतात नफा? - Marathi News | Understanding Gold Jewelry Making Charges How Much Profit Do Jewelers Earn Per Gram? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या दागिन्यांवरील 'मेकिंग चार्जेस'चे गुपित; सराफ किती कमावतात नफा?

Gold Jewelry Making Charges : सोन्याच्या दागिन्यांवर तुम्ही जेव्हा लाखो रुपये खर्च करता, तेव्हा सराफाला नक्की किती नफा मिळतो? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? ...

सोनं-चांदी स्वस्त! ट्रम्प यांच्या एका विधानाने कमोडिटी बाजारात मोठी पडझड; चांदीच्या दरात ४.४% ची घट - Marathi News | Gold and Silver Prices Crash: MCX Rates Drop After Trump’s Address on Iran War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं-चांदी स्वस्त! ट्रम्प यांच्या एका विधानाने कमोडिटी बाजारात मोठी पडझड; चांदीच्या दरात ४.४% ची घट

Gold Silver Rate : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विधानाचा परिणाम बाजार उघडताच MCX वर स्पष्टपणे दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली जात आहे. ...

Pune Crime: उन्हाळ्याच्या सुट्ट्या; संधीसाधू चोरटे सक्रिय, पुण्यात घरफोडीच्या ३ घटना, १२ लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Pune Crime Summer holidays; Opportunistic thieves active, 3 incidents of house burglary in Pune, property worth Rs 12 lakh stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळ्याच्या सुट्ट्या; संधीसाधू चोरटे सक्रिय, पुण्यात घरफोडीच्या ३ घटना, १२ लाखांचा ऐवज चोरीला

Pune Crime चोरांनी दुकानाचे शटर उचकटून, घराची खिडकी, दरवाजा तोडून सोने - चांदी पैसे चोरण्याचा पराक्रम केला ...

Gold Silver Rate Today: ट्रम्प यांच्या एका विधानाने सोने चमकले; चांदीत २००० रुपयांची घसरण; तुमच्या शहरातील आजचा भाव काय? - Marathi News | Gold Rate Today April 1: MCX Gold Crosses ₹1.51 Lakh as Trump Signals End of Middle East Conflict | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Rate Today: ट्रम्प यांच्या एका विधानाने सोने चमकले; चांदीत २००० रुपयांची घसरण; तुमच्या शहरातील आजचा भाव काय?

Gold Silver Rate Today on MCX : मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतांनंतर, सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. ...

सोनं खरेदी करताय? २४ कॅरेटचे दागिने का बनवता येत नाहीत? जाणून घ्या सोनारांचे 'हे' गुपित - Marathi News | Why 24K Gold is Not Used for Jewelry? 5 Key Reasons Explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं खरेदी करताय? २४ कॅरेटचे दागिने का बनवता येत नाहीत? जाणून घ्या सोनारांचे 'हे' गुपित

Gold Purity Guide : तुम्ही कधी विचार केला आहे का, की जेव्हा तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करायला जाता, तेव्हा तुम्हाला जवळजवळ नेहमीच २२ कॅरेट आणि १८ कॅरेटचे दागिने का दाखवले जातात? २४ कॅरेटचे दागिने का नसतात? ...

Gold Silver Rate News: युद्धादरम्यान ₹१२,३६४ नं स्वस्त झालं सोनं; चांदीच्या दरात ₹३७,७६५ ची घसरण, पुढे काय होणार? - Marathi News | Gold became cheaper by rs 12364 during the war silver price fell by rs 37765 what will happen next | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धादरम्यान ₹१२,३६४ नं स्वस्त झालं सोनं; चांदीच्या दरात ₹३७,७६५ ची घसरण, पुढे काय होणार?

Gold Silver Price News: इराण-इस्रायल युद्ध जसजसं वाढत आहे, तसतसं देशांतर्गत शेअर बाजार कोसळत आहे. मात्र, सोन्या-चांदीची चाल याच्या अगदी उलट दिसत आहे. ...