लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रिया सरन

Shriya saran Latest news

Shriya saran, Latest Marathi News

श्रिया सरन- श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.  ‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनया कारकिर्दीला सुरूवात केली होती. 2007 मध्ये  ‘शिवाजी द बॉस’ या तिच्या  चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते. याच वर्षात आलेला तिचा ‘आवारापन’ हा चित्रपटही गाजला होता. बॉलिवूडमध्ये अजय देवगनसोबत ‘दृश्यम’ या सिनेमात ती झळकली. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये तिला नवी ओळख दिली.
Read More
‘दृश्यम’ फेम श्रिया सरन वर्षभरापूर्वीच बनली आई; आत्ता कुठे केला खुलासा, पाहा व्हिडीओ - Marathi News | Shriya Saran and Hubby Andrei Koscheev Blessed With a Baby Girl in 2020; Actress Reveals It Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम’ फेम श्रिया सरन वर्षभरापूर्वीच बनली आई; आत्ता कुठे केला खुलासा, पाहा व्हिडीओ

Shriya Saran Blessed With a Baby Girl : श्रिया सरनने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच एक पोस्टही लिहिली आहे ...