'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
श्रावण स्पेशल FOLLOW Shravan special, Latest Marathi News Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Janmashtami 2023: नवरा बायकोच्या नात्यात राधाकृष्णासारखे अतूट प्रेम निर्माण व्हावे, यासाठी ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय करा. ...
Janmashtami 2023: यंदा ६ सप्टेंबर रोजी आपण जन्माष्टमी साजरी करणार आहोत; या दिवशीचा सोहळा दोन युगपुरुषांच्या नावे साजरा करायचा! ...
Guru Charitamrut: आज श्रावण वद्य पंचमी व श्री टेमबेस्वामी महाराज यांची जयंती; जागृत करूया त्यांच्या काही स्मृती! ...
Shravan Somwar 2023: श्रावणी सोमवार निमित्त आपण नागपुरातील प्राचीन शिवालयांची माहिती घेत आहोत, त्यात एक आहे ग्रामदैवत महादेव. ...
Shravan Somwar 2023: नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा म्हादेवापर्यंत पोहोचते अशी लोकांची भावना असते, त्यामागील वस्तुस्थिती जाणून घेऊ. ...
Third Shravani Somvar 2023: घरच्या घरी तिसऱ्या श्रावणी सोमवारचे व्रताचरण कसे करता येऊ शकेल? जाणून घ्या, शिवामूठ वाहण्याचे महत्त्व अन् परंपरा... ...
Weekly Horoscope: ०३ सप्टेंबर २०२३ ते ०९ सप्टेंबर २०२३ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...
तिसऱ्या श्रावणी रविवारी संकष्ट चतुर्थी असून, २ शुभ योगांचा ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होऊ शकतो, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...