लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Somwar 2025: श्रावणातल्या सोमवारी केस धुण्याची करू नका चूक, नाहीतर नुकसान होईल खूप! - Marathi News | Shravan Somwar 2025: Don't make the mistake of washing your hair on Shravan Monday, otherwise it will cause a lot of damage! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar 2025: श्रावणातल्या सोमवारी केस धुण्याची करू नका चूक, नाहीतर नुकसान होईल खूप!

Shravan Somwar 2025 Do’s And Don’ts: दहा दिवसांवर श्रावण आला, यात सणांची रेलचेल असेलच, त्याबरोबर शास्त्रात सांगितलेली पथ्य पाळणेही आपल्याच हिताचे ठरेल.  ...

श्रावणानिमित्त बाजारात आले कमी वजनाच्या चांदीच्या जोडव्यांचे सुंदर डिझाईन्स! बघून सांगा कोणतं आवडलं? - Marathi News | shravan special toe ring designs, silver tow ring or jodvi at low price, latest patterns of toe rings | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :श्रावणानिमित्त बाजारात आले कमी वजनाच्या चांदीच्या जोडव्यांचे सुंदर डिझाईन्स! बघून सांगा कोणतं आवडलं?

...

Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर.. - Marathi News | Manglagauri 2025: Will Manglagauri and Nag Panchami be celebrated together this year? Know the dates and prepare accordingly! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

Mangalagauri 2025 Date: 'बाईपण भारी देवा'चा फील देणारा सण म्हणजे मंगळागौर, शॉपिंग, गाणी, खेळ याची आजपासून सुरू करा तयारी! ...

मंगळागौरीसाठी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या काठपदराची नऊवारी साडी- सुंदर पारंपरिक साजश्रृंगार - Marathi News | 9 yards kathpadar saree under 1000, nauwari saree at low cost, traditional Maharashtrian nauwar saree at low cost | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मंगळागौरीसाठी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या काठपदराची नऊवारी साडी- सुंदर पारंपरिक साजश्रृंगार

9 Yards kKathpadar Saree Under 1000: मंगळागौरीसाठी (Mangalagauri) नऊवारी साडी खरेदी करण्याचा विचार असेल तर हे काही स्वस्तात मस्त पर्याय पाहून घ्या..(traditional Maharashtrian nauwar saree at low cost) ...

व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य - Marathi News | shravan 2025 know about the vrats and festivals to be celebrate in shravan maas its characteristics and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य

Shravan Maas 2025 Start Date: श्रावणात असणाऱ्या व्रतांना, सणांना वेगळे महत्त्व आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य आणि महात्म्य अनन्य साधारण असे आहे. जाणून घ्या... ...

Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम!  - Marathi News | Bread Gulabjam: Make soft, juicy Gulabjam from leftover bread slices in 10 minutes! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 

Bread Gulabjam Recipe: श्रावण येतोय, सणासुदीच्या दिवसात गोडधोड पदार्थ केले जातात, अशातच झटपट होणाऱ्या मिष्टांन्नाची नोंद करून ठेवा.  ...

मंगळागौरीसाठी साडीवर मॅचिंग हिरव्या बांगड्या हव्या? बघा स्वस्तात मस्त बांगड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स - Marathi News | green bangles for savan, latest patterns of green bangles at low cost, green bangles designs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मंगळागौरीसाठी साडीवर मॅचिंग हिरव्या बांगड्या हव्या? बघा स्वस्तात मस्त बांगड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स

सुंदर साजिरा श्रावण आला! सणासुदीला गळ्यात शोभेल ठसठशीत मंगळसूत्र, बघा १० सुंदर ॲण्टिक डिझाइन्स - Marathi News | 10 beautiful designs of antic mangalsutra, latest patterns of long mangalsutra | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सुंदर साजिरा श्रावण आला! सणासुदीला गळ्यात शोभेल ठसठशीत मंगळसूत्र, बघा १० सुंदर ॲण्टिक डिझाइन्स

...