लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan 2023: शिवोपासक बुटी महाराज यांनी यांच्या काळात बांधलेले हे प्राचीन शिवमंदिर त्यांच्याच नावे ओळखले जाते; वाचा इतिहास! - Marathi News | Shravan 2023: This Shiva Temple Built by shiva devotee Buti Maharaj during his reign, this ancient Shiva temple is known by his name; Read the history! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: शिवोपासक बुटी महाराज यांनी यांच्या काळात बांधलेले हे प्राचीन शिवमंदिर त्यांच्याच नावे ओळखले जाते; वाचा इतिहास!

Shiva Temple: भक्ताच्या नावाची ओळख भगवंताला मिळणे यासारखी दुसरी पुण्याई कोणती? हेच सद्भाग्य लाभले बुटी महाराजांना! ...

Bhaum Pradosh 2023:शिव आराधनेसाठी भौम प्रदोषाची चुकवू नका संधी; कर्जमुक्ती व आर्थिक विवंचना दूर होतील! - Marathi News | Bhaum Pradosh 2023: Don't Miss Bhaum Pradosh Opportunity for Shiva Worship; Debt relief and financial problems will be removed! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Bhaum Pradosh 2023:शिव आराधनेसाठी भौम प्रदोषाची चुकवू नका संधी; कर्जमुक्ती व आर्थिक विवंचना दूर होतील!

Bhaum Pradosh 2023: श्रावण समाप्तीच्या तोंडावर भौम प्रदोषाच्या निमित्ताने शिवपूजेची संधी मिळत आहे; १२ सप्टेंबर रोजी हे व्रत कसे करायचे ते जाणून घ्या.  ...

सुषमा अंधारेंचं श्रावणात देवदर्शन; भिमाशंकर मंदिरात दुग्धाभिषेक, टेकविला माथा - Marathi News | Sushma Andhare took darshan in Shravan; Milk anointment to Mahadev, Tekwila Matha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुषमा अंधारेंचं श्रावणात देवदर्शन; भिमाशंकर मंदिरात दुग्धाभिषेक, टेकविला माथा

हिंदूच्या रितीरिवाजाप्रमाणे श्रावण महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात महादेवाची भक्ती आणि उपासना केली जाते ...

Shravan Somwar 2023: शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त करा महादेवाचे आवडते 'चुरमा लाडू', वाचा सविस्तर रेसेपी! - Marathi News | Shravan Somwar 2023: Make Mahadev's Favorite 'Churma Ladoo' on Last Shravan Monday, Read Detailed Recipe! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar 2023: शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त करा महादेवाचे आवडते 'चुरमा लाडू', वाचा सविस्तर रेसेपी!

Shravan Somwar 2023: श्रावणात महादेवाला प्रिय अशा चुरमा लाडूचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे, ते घरच्या घरी कसे बनवायचे ते जाणून घ्या! ...

बाल कावडधारी शिवभक्ताच्या पालख्या भाविकांचे आकर्षण - Marathi News | Small Children Kavadhari Shiva Bhakta's attraction to Palakhya devotees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाल कावडधारी शिवभक्ताच्या पालख्या भाविकांचे आकर्षण

कावड मार्गावर शिवभक्ताचे स्वागत करण्यासाठी भाविकांची अलाेट गर्दी ...

शिवभक्ती...६ वर्षाच्या चिमुकल्याने १७ कि.मी. पायी चालीत अभिषेकासाठी आणले पूर्णेचे जल - Marathi News | Kavadhari Shiva devotees bring water from Purna to offer Jalabhishek to the adorable deity Sri Raj-Rajeshwar. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवभक्ती...६ वर्षाच्या चिमुकल्याने १७ कि.मी. पायी चालीत अभिषेकासाठी आणले पूर्णेचे जल

अकोला शहरात कावड महोत्सव जल्लोषात, श्री राज राजेश्वर मंदिरात भविकांची गर्दी ...

Shravan Somwar 2023: मनोभावे 'हा' एक श्लोक म्हणा आणि घरबसल्या १२ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळवा! - Marathi News | Shravan Somwar 2023: Chant a Shlok 'this' with devotion and get the merit of darshan of 12 Jyotirlingas at home! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar 2023: मनोभावे 'हा' एक श्लोक म्हणा आणि घरबसल्या १२ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळवा!

Shravan Somwar 2023: आज शेवटचा श्रावणी सोमवार; महादेवाची उपासना आपण करतोच, त्याला जोड देऊया या मानसपूजेची! ...

Shravan Somwar 2023: आज शेवटचा श्रावणी सोमवार, सायंकाळी न विसरता म्हणा महादेवाचे 'हे' पाच मंत्र!  - Marathi News | Shravan Somwar 2023: Today is the last Shravan Monday, don't forget to chant these five mantras of Mahadev in the evening! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar 2023: आज शेवटचा श्रावणी सोमवार, सायंकाळी न विसरता म्हणा महादेवाचे 'हे' पाच मंत्र! 

Shravan Somwar 2023: ११ सप्टेंबर रोजी यंदाच्या श्रावणातला शेवटचा सोमवार आहे, दिलेले श्लोक म्हणून तुमच्या शिव उपासनेला पूर्णत्त्व द्या! ...