लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खरेदी

खरेदी, मराठी बातम्या

Shopping, Latest Marathi News

झोपेत शॉपिंग करून चक्क ३ लाख रुपये उडविणाऱ्या महिलेची व्हायरल गोष्ट, ती असं करते कारण..  - Marathi News | viral story of a Woman in london shops in sleep and spend rs 3 lakh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपेत शॉपिंग करून चक्क ३ लाख रुपये उडविणाऱ्या महिलेची व्हायरल गोष्ट, ती असं करते कारण.. 

Viral Story Of a Woman Who Shops In Sleep: झोपेत शॉपिंग करून चक्क ३ लाख रुपये उडविणाऱ्या एका महिलेचा किस्सा सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  ...

मतदानासाठी जाताना जान्हवी कपूरने घातलेल्या ओढणीची व्हायरल चर्चा, त्या दुपट्ट्यावर पाहा काय लिहिलंय.. - Marathi News | Janhvi Kapoor Promoting Film Mr. And Mr.s Mahi On Votitng Day Actress Anarkali Suit Caught Attention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मतदानासाठी जाताना जान्हवी कपूरने घातलेल्या ओढणीची व्हायरल चर्चा, त्या दुपट्ट्यावर पाहा काय लिहिलंय..

Janhvi Kapoor's Trending Dupatta : जान्हवी कपूर मतदानासाठी गेली असताना कॅमेरात स्पॉट झाली. ज्या ठिकाणी तिच्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ...

उष्णतेचा त्रास-शरीराची आगआग होते? घ्या ‘हे’ खास सरबत, उष्णतेचे विकार राहतील दूर-वाटेल ताजेतवाने - Marathi News | Sheetsudha sharbar for reducing heat in body, benefits of drinking sheetsudha sharbat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उष्णतेचा त्रास-शरीराची आगआग होते? घ्या ‘हे’ खास सरबत, उष्णतेचे विकार राहतील दूर-वाटेल ताजेतवाने

शीतसुधा सरबत प्या, आणि बघा उन्हाळ्यात नेहमी जाणवणारे त्रास तुमच्यापासून आणि कुटुंबापासून दूर राहतील. ...

पॅकेटबंद ज्यूस खरंच ‘नॅचरल’ असते का? पोटाचा सुटलेला आकार-किडनीचे आजार लागतील मागे - Marathi News | packet juices are really natural? How to confirm that packet juice or packet food is natural | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पॅकेटबंद ज्यूस खरंच ‘नॅचरल’ असते का? पोटाचा सुटलेला आकार-किडनीचे आजार लागतील मागे

Packet Juices Are Really Natural?: उन्हाळ्यात काहीतरी थंडगार प्यावं वाटतं म्हणून तुम्हीही सरळ दुकानात जाऊन तिथला पॅकेटबंद ज्यूस घेऊन पिता का? ...

Mother's Day Special : गुलाबी साडी आणि लालीलाल..अवघ्या ५०० रुपयात आईसाठी घ्या ट्रेण्डी सुंदर गुलाबी साडी! - Marathi News | Mother's Day Special 2024 : Saree For Mother For Gift | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Mother's Day Special : गुलाबी साडी आणि लालीलाल..अवघ्या ५०० रुपयात आईसाठी घ्या ट्रेण्डी सुंदर गुलाबी साडी!

Mother's Day Special 2024 : Saree For Mother For Gift : मदर्स डे निमित्त आईला द्या गुलाबी साडी; खिश्याला परवडणारी - लेटेस्ट डिझाईनच्या साड्या आईला नक्कीच आवडतील.. ...

बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स - Marathi News | How to identify sweet and fresh mango, 4 tips to identify ripe mango, how to choose mango perfectly? shopping tips for mango | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स

How To Identify Sweet Mango:आंबे खरेदी करताना बऱ्याचदा आपण फसतो. म्हणूनच आता अक्षय्य तृतीयेसाठी आंबा खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... (how to choose mango perfectly?) ...

टरबूज घेताना लक्षात ठेवा ३ टिप्स, बघा न फोडता कसं ओळखायचं गोड, रसरशीत टरबूज - Marathi News | How to choose perfect watermelon in summer, 3 simple tips to identify ripe, sweet and red watermelon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टरबूज घेताना लक्षात ठेवा ३ टिप्स, बघा न फोडता कसं ओळखायचं गोड, रसरशीत टरबूज

3 Simple Tips To Identify Ripe, Sweet And Red Watermelon: टरबूज पिकलेले- लालबूंद आहे की कच्चे पांढरे आहे हे अगदी चटकन ओळखायचं असेल तर या काही खास टिप्स लक्षात ठेवा...  ...

हात न लावता अर्ध्या मिनिटांत भिजवा कणिक, पोळ्याही होतील मऊ; हातांनाही कष्ट नाही - Marathi News | Shopping tips for dough whisk, dough kneading machine, aata ghutne ki machine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हात न लावता अर्ध्या मिनिटांत भिजवा कणिक, पोळ्याही होतील मऊ; हातांनाही कष्ट नाही

Shopping Tips For Dough Whisk: कणिक भिजवायची म्हणजे हात खराब होतातच... असं तुम्हालाही वाटत असेल तर आता हात खरकटा न करता कणिक कशी भिजवायची पाहा... (dough kneading machine) ...