Congress Harshwardhan Sapkal News: उदयनराजे यांच्या पक्षाचे सरकारच ‘महाराजांचा अपमान करा व संरक्षण मिळवा’ योजना राबवत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
CM Devendra Fadnavis Raigad News: दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे एक राष्ट्रीय स्मारक व्हायला हवे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Indian Railway News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला १० दिवसांची पर्यटन सहल रेल्वेमार्फत आयोजित केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...