लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

शिवरायांना मानाचा मुजरा - Marathi News | Mantra to Shivaji Maharaj | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवरायांना मानाचा मुजरा

श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एस.बी. रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने ‘शिवजयंती उत्सव २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. ...

क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज - Marathi News | Kshatriya Kaulavans Rajdhraj | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज

महाराष्ट्राची शान म्हणूून ओळखल्या जाणाºया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८व्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ...

‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष - Marathi News | Jai Bhavani Jay Shivaji's hail | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाभरात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्र मांचे ...

तरुणांनी शिवरायांच्या युद्धनीतीचे वेगळेपण अभ्यासावे - Marathi News | Young people should study the separation of Shivrajaya's war strategy | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तरुणांनी शिवरायांच्या युद्धनीतीचे वेगळेपण अभ्यासावे

व्हिएतनामसारख्या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा सखोल अभ्यास करून अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला जेरीस आणले. ...

महाराजांच्या जन्मोत्सवासाठी उसळला शिवसागर - Marathi News | Shivsagar for the birth anniversary of Lord Shiva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराजांच्या जन्मोत्सवासाठी उसळला शिवसागर

नाशिक : ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ या गगनभेदी गर्जनेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने सोमवारी (दि.१९) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासू ...

कळवणला कष्टकºयांच्या सन्मान - Marathi News | Respectful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला कष्टकºयांच्या सन्मान

कळवण : जय भवानी, जय शिवाजी घोषणांचा जयजयकार, झेंड्यांनी कळवण शहरासह तालुक्यातील गाव, खेडे, पाड्यावरील संपूर्ण परिसरात निर्माण झालेले शिवमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. ...

निफाड येथे शिवजन्मोत्सव - Marathi News | Shivjanmotsav at Niphad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड येथे शिवजन्मोत्सव

निफाड : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी शांतीनगर त्रिफुलीपासून कावड मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. मिर ...

सर्वधर्म समभावाचे प्रतीक क्रांतीचौकातील छत्रपतींचा पुतळा - Marathi News | Symbol of the Sovereignty : Chhatrapati Shivaji Maharaja's Statue at kranti chowk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वधर्म समभावाचे प्रतीक क्रांतीचौकातील छत्रपतींचा पुतळा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीचौकातील अश्वारूढ पुतळा सर्वधर्म समभावाचा प्रतीक मानला जातो. ३५ वर्षांपूर्वी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी पुढाकार घेतला होता. ...