लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's great tribute to Sardar's descendants, helicopter to flowers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

तुळजापूर येथील राजे शहाजी प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट असलेला जिजाऊशहाजी शिवज्योत रथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ६५ स्वराज्यरथ... ...

कोल्हापूर : पन्हाळ्याहून शिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू - Marathi News | Five people were killed on the spot and 25 injured when they were carrying Shivajyot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पन्हाळ्याहून शिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. ...

'पंचहत्यारी' मावळे; 'ही' होती शिवरायांच्या सैन्यातील पाच प्रमुख शस्त्रं - Marathi News | 'Panchahyatri' Mavale; 'This was' the five principal weapons of Shiva's army | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पंचहत्यारी' मावळे; 'ही' होती शिवरायांच्या सैन्यातील पाच प्रमुख शस्त्रं

लढण्याची उर्मी असेल, तर हातातली साधी दगड-वीटसुद्धा प्रभावी शस्त्र ठरू शकते, याचा प्रत्यय शिवछत्रपतींच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य संस्थापनेसाठी लढणाऱ्या मावळ्यांची शस्त्र पाहताना येतो. ...

शिवनेरी किल्ल्यावर वनाधिकाऱ्यांची मद्यपार्टी; दोन जण निलंबित - Marathi News | Forest officers found doing liquor party on Shivneri fort Shivjayanti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवनेरी किल्ल्यावर वनाधिकाऱ्यांची मद्यपार्टी; दोन जण निलंबित

किल्ल्यावर काही अनुचित प्रकार किंवा मद्यपानाच्या घटना घडू नयेत, यासाठी वनकर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. ...

छत्रपती शिवाजीराजांचे मुस्लीम सहकारी - Marathi News | Chhatrapati ShivajiRaje's Muslim Co-operative | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छत्रपती शिवाजीराजांचे मुस्लीम सहकारी

शिवाजी महाराज जर मुस्लीमविरोधी असते तर मुस्लीम शिवरायांचे अंगरक्षक राहिले असते का? त्याकाळात अनेक हिंदू सरदार मोगल-आदिलशहा आणि निजामांकडे होते, तर अनेक मुस्लीम सरदार शिवरायांकडे होते ...

छत्रपती शिवरायांवर संशोधनासाठी मिळणार ‘फेलोशिप’ - Marathi News | 'Fellowship' for Chhatrapati Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांवर संशोधनासाठी मिळणार ‘फेलोशिप’

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर उत्तर महाराष्टÑ विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्राकडून संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना यंदापासून २४ महिन्यांची फेलोशिप दिली जाणार आहे. ...

मेहकर : उकळी-सुकळी येथे रांगोळीतून साकारणार शिवाजी महाराजांची प्रतिकृती! - Marathi News | Mehkar: Shivaji Maharaj's replica of the rangoli ranges from Ukali-Sukali! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर : उकळी-सुकळी येथे रांगोळीतून साकारणार शिवाजी महाराजांची प्रतिकृती!

मेहकर : उकळी-सुकळी येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर रांगाळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची २४00 चौरस फु टांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. ...

नाशकात शिवजयंतीला हर्षाेल्हासात प्रारंभ - Marathi News | Shiva's birth anniversary begins in Harsha-Kolh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात शिवजयंतीला हर्षाेल्हासात प्रारंभ

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला नाशकात जल्लोषात सुरूवात झाली. या निमित्त रविवारी रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ...