लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

घोटीच्या मित्र मंडळाची सातारा जिल्ह्यात शिवजयंती - Marathi News | Shiva Jayanti in Satara district of Ghoti's friend board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीच्या मित्र मंडळाची सातारा जिल्ह्यात शिवजयंती

घोटी : येथील कळसुबाई मित्र मंडळाने सातारा जिल्ह्यातील लिंबा गावातील तीन मजली विहिरीला भेट देत रंगपंचमी साजरी केली. ...

जिल्ह्यात जय भवानी... जय शिवाजीचा जयघोष - Marathi News |  Jai Bhavani in the district ... Jay Shivaji's hail | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात जय भवानी... जय शिवाजीचा जयघोष

रायगड जिल्ह्यामध्ये तिथीनुसार शनिवारी सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...

शिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूक - Marathi News |  Procession in the city for Shiv Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूक

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करणाऱ्या घोषणांसह ढोल-ताशांच्या गजरात नाशिकमधील काही मंडळांनी शनिवारी (दि.२३) तिथीनुसार शिवजयंतीचा जल्लोष साजरा केला. ...

मावळ्यांची गर्जना, जय शिवाजी! - Marathi News | The trembling of Maval, Jay Shivaji! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मावळ्यांची गर्जना, जय शिवाजी!

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शनिवारी जिल्हाभरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यवतमाळ शहरासह दिग्रस, पुसद, घाटंजी, पांढरकवडासारख्या ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. ...

...अन् शिवजयंतीची ज्योत घेऊन धावले अमोल कोल्हे !  - Marathi News | ... and dr. Amol Kohe ran a way due to Shivaji Jayanti ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् शिवजयंतीची ज्योत घेऊन धावले अमोल कोल्हे ! 

महाराजांचे आपल्यावर असणारे ऋण हे कधीही न फिटणारे आहेत. ...

शिवाजी महाराज मनगटात नाही मस्तकात उतरवा - Marathi News | Shivaji Maharaj should not be in the crematorium | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवाजी महाराज मनगटात नाही मस्तकात उतरवा

संपूर्ण देशात शिवाजी महाराज याची जयंती थाटात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांना गावागावात अभिवादन केले जाते. अठरापगड जातींच्या सहकार्याने ही जयंती साजरी होते. मात्र आता त्यांच्या विचारांची गरज आहे. ...

मराठा आरक्षण: 'छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा समाजाला उतरती कळा' - Marathi News | Maratha Reservation: 'Chartrapati Shivaji Maharaj After Falling Maratha Community' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण: 'छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा समाजाला उतरती कळा'

याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात युक्तिवाद ...

टिक टिक वाजते डोक्यात... शिवसेनेला जय महाराष्ट्र करत डॉ.अमोल कोल्हे पवारांच्या राष्ट्रवादीत - Marathi News | Dr. amol kolhe will join NCP in politics, He meet sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टिक टिक वाजते डोक्यात... शिवसेनेला जय महाराष्ट्र करत डॉ.अमोल कोल्हे पवारांच्या राष्ट्रवादीत

अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट दिले जाणार असल्याची माहिती ...